HOME   महत्वाच्या घडामोडी

बाभळगावात वंचितचा मोर्चा, युती तोडा, एकट्याने लढा, ३१ ला येदीयुराप्पाची परिक्षा, प्रियांका-पवार पंढरपुरात, चित्रा वाघांचा राजीनामा.....२७ जुलै २०१९

बाभळगावात वंचितचा मोर्चा, युती तोडा, एकट्याने लढा, ३१ ला येदीयुराप्पाची परिक्षा, प्रियांका-पवार पंढरपुरात, चित्रा वाघांचा राजीनामा.....२७ जुलै २०१९

* वीज बील वाढीच्या निषेधार्थ बाभळगावात वंचित बहुजन आघाडीने काढलाहलगी मोर्चा
* आमदार देशमुखांच्या बाभळगावातील ग्रामपंचायतीजवळ पोलिसांनी अडवला मोर्चा
* आमदार त्र्यंबक भिसे यांनी स्विकारले मोर्चेकर्‍यांचे निवेदन
* लातुरच्या गांधी चौकात भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान सुरु
* आम्हाला काय मिळणार? भाजप सदस्य नोंदणी करणार्‍यांना सामान्यांचा सवाल
* निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही- प्रकाश आंबेडकर
* धारुरच्या चाटगावात सोलार प्रकल्पात स्फोट, अभियंत्याचा मृत्यू
* आयकर विभाग नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करतो- राजू शेट्टी
* युती तोडा, एकट्याने लढा, भाजपावर दबाव
* शिवसेनेशी युती करणारच- चंद्रकांत पाटील
* प्रचंड पावसामुळे मुंबईतून ११ विमान उड्डाणे रद्द, नऊ विमानांचे मार्ग बदलले
* येदीयुरप्पा यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
* शपथविधीनंतर येदियुरप्पा यांनी घेतली सचिवांसोबत बैठक
* ३१ जुलै रोजी येदीयुराप्पा यांची बहुमत चाचणी
* पाऊस मोठा असेल तर शाळांनी सुटी घ्यावी, अधिकार मुख्याध्यापकांना- शिक्षण मंत्री शेलार
* मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर धरण भरले
* मुंबईत दारु पिऊन बस चालवणारा चालक निलंबित
* राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा
* धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार
* खासदार आजम खान यांनी लोकसभा सभापतींबाबत केलं अश्लाघ्य विधान, माफीची मागणी
* आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची टीका
* लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी वाढली
* नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देणार, अजित पवार यांची घोषणा


Comments

Top