HOME   महत्वाच्या घडामोडी

फिरा पण ५० रुपये देऊन, दिल्लीत वीज बिल माफ, विरोधकांची प्रेस, २५० जागा जिंकू, भाजपात भरती बंद....०२ ऑगस्ट २०१९

फिरा पण ५० रुपये देऊन, दिल्लीत वीज बिल माफ, विरोधकांची प्रेस, २५० जागा जिंकू, भाजपात भरती बंद....०२ ऑगस्ट २०१९

* लातुरच्या क्रीडा संकुलावर फिरण्यासाठी आता ५० रुपयांचे शुल्क
* क्रीडा संकुलाचे प्रवेश शुल्क रद्द करण्याची लातूर राष्ट्रवादीची मागणी
* जनतेच्या आशिर्वादासाठी आदित्य ठाकरे आज नांदेडमध्ये
* ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास मंडळ स्थापन करा, नागपुरात थाळी मोर्चा
* भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांची निवड होण्याची शक्यता
* अभिनेता आदेश बांदेकर यांची आजपासून शिवसेनेसाठी ‘माऊली संवाद यात्रा’
* दिल्लीत दोनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ
* कवी अनिल कांबळे यांचे निधन; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
* अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगरची भाजपमधून हकालपट्टी
* इव्हीएम प्रकरणी राज ठाकरे यांनी बोलावली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, विरोधकांची पत्रकार परिषद
* पॉक्सो दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
* जम्मू काश्मिरात २८ हजार सैनिक तैनात
* मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती
* कर्नाटकात अपात्र ठरवलेल्या कॉंग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल
* महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या २५० हून अधिक जागा येतील- राजनाथ सिंह
* फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
* राज ठाकरेही इडीच्या चौकशीत अडकण्याची शक्यता
* इव्हीएमच्या विरोधात आज प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक
* लवकरच वंचित आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार
* भाजपमध्ये आता भरती नाही- मुख्यमंत्री फडणवीस
* पाकिस्तानातील बंदी कुलभूषण जाधव यांना आज भेटणार भारतीय अधिकारी
* विना अनुदानित गॅस झाला ६२ रुपयांनी स्वस्त
* महाराष्ट्रातील ६३ शिवशाही बसेस झाल्या बंद
* दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ
* तिहेरी तलाक विरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
* शेतकर्‍यांना दलालांच्या चक्रातून मुक्त करा- पंजाब उच्च न्यायालय
* हिंमत असेल तर नथुरामला दहशतवादी म्हणा, कपील सिब्बल यांचे अमित्य शाह यांना आव्हान


Comments

Top