HOME   महत्वाच्या घडामोडी

सचिनची ड्रायव्हरलेस कार, अमरनाथ यात्रा थांबली, व्हाट्सअ‍ॅपवर देह विक्री, उद्या नटवर्य गोजमगुंडे पुरस्कार, अनासपुरेंची बदनामी....०३ ऑगस्ट २०१९

सचिनची ड्रायव्हरलेस कार, अमरनाथ यात्रा थांबली, व्हाट्सअ‍ॅपवर देह विक्री, उद्या नटवर्य गोजमगुंडे पुरस्कार, अनासपुरेंची बदनामी....०३ ऑगस्ट २०१९

* रायवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आ. अमित देशमुख यांची मदत
* नवी वीज मीटर्स आणि मनपाच्या करांच्या विरोधात उद्या लातूर बंद
* लातुरच्या विश्वशांती गुरुकुल शाळेत बास्केटबॉल, टेनिस कोर्टचे उद्घाटन
* समाधान अभियान यात्रा: लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांनी साधला मातोळा गावकर्‍यांशी संवाद
* उद्या दुपारी चार वाजता लातुरच्या नाना नानी पार्क येथे नटवर्य श्रीराम गोजमगुंडे पुरस्काराचे वितरण
* लातुरच्या क्रीडा संकुलावर लावण्यात आलेले शुल्क माफ करण्याची राष्ट्रवादीची मागणी
* समाजवादी पक्ष लातूर विधानसभा स्वबळावर लढणार
* मुंबईत पाच मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता
* भाजपातील महा भरती चालूच, चांगल्यांचे स्वागत- मुख्यमंत्री
* अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सापडल्या रायफली, भूसुरुंग, यात्रा थांबवली
* भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, १० लाख नोकर्‍या अडचणीत येण्याची शक्यता
* महाराष्ट्रातील स्थानिकांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* सहा ऑगस्ट पासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी नियमित सुनावणी
* नागपुरात व्हाट्सअ‍ॅपवरुन तिहेरी तलाक, पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल
* कसारा घाटातील रस्ता खचला, वाहतूक बंद
* मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला- महादेव जानकर
* देह विक्रीसाठी व्हाट्सअ‍ॅपचा वापर, महाराष्ट्रात अनेकांची फसवणूक
* सचिन तेंडुलकरने घेतला चालक विरहित कारचा अनुभव, व्हिडीओ केला शेअर
* खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही भरले
* कोल्हापुरच्या पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, राधानगरीचे दरवाजे उघडले
* आज कोयना धरणाचे सगळे दरवाजे उघडणार
* ब्राम्हण समाजाला द्या अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण, माढा अधिवेशनात मागणी
* 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर विरोधक एकत्र, पण फरक पडणार नाही - मुख्यमंत्री
* २१ ऑगस्ट रोजी राज्यातील विरोधक इव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
* टी-२० वर्ल्डकपचा सराव: वेस्ट इंडीजसोबत भारताचा आज सामना
* औरंगाबादच्या गंगापुरात बाळंतपणावेळी पोटात कापसाचा बोळा राहिल्याने महिलेचा मृत्यू
* सोशल मिडीयावरुन मकरंद अनासपुरे यांची बदनामी, पोलिसात तक्रार


Comments

Top