HOME   महत्वाच्या घडामोडी

मोकळा श्वास एक रुपयाला, माझ्या मैनाचे विडंबन, बेछूट गोळीबार २० ठार, काश्मिरात भिती, कोयना-गोदावरी फुल्ल....०४ ऑगस्ट २०१९

मोकळा श्वास एक रुपयाला, माझ्या मैनाचे विडंबन, बेछूट गोळीबार २० ठार, काश्मिरात भिती, कोयना-गोदावरी फुल्ल....०४ ऑगस्ट २०१९

* लातुरच्या क्रीडा संकुलावर शुल्क आकारणी सुरु
* फिरण्यासाठी एक रुपया, पार्कींगसाठी तीन रुपये!
* क्रीडा संकुलात जागोजागी साचले पाणी, मैदानाचीही दुरावस्था
* नटवर्य कै. श्रीराम गोजमगुंडे पुरस्‍काराचे आज लातुरच्या नाना नानी पार्कवर वितरण
* नाशिकच्या बाजारात आलं पुराचं पाणी, दुतोंड्या मारुतीही पाण्याखाली
* कोयना धरणाचे दरवाजे आज सहा फुटांनी उघडणार
* मुख्यमंत्री बनण्यासाठी चंद्रकांत पाटीलही उत्सुक
* आदित्य ठाकरेंना उप मुख्यमंत्रीपद देण्यास फडणवीस अनुकुल
* तुमचे आशीर्वाद मिळाल्यास मी पुन्हा मुख्यमंत्री होईन- फडणवीस
* अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा- रामदास आठवले
* माझी मैना गावाकडं राहिली, म्हणून मुंबईमध्ये दुसरी पाहिली, रामदास आठवलेंकडून विडंबन
* मोदी सरकारला काहीच करता येत नाही, जुनी कामं उध्वस्त करता येतात- राहूल गांधी
* आयसिसशी संबंधित केरळमधील महिलेला सात वर्षांचा कारावास
* अमेरिकेतील टेक्सासच्या वॉलमार्टमध्ये बेछूट गोळीबार, वीस जणांचा मृत्यू, तिघांना अटक
* केंद्रामुळे काश्मिरात भितीचं वातावरण- माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
* राज ठाकरे यांना सध्या काही काम राहिलं नाही, पक्षवाढीकडं लक्ष द्यावं- रामदास आठवले
* अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं निधन
* आंध्रप्रदेशातही गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
* एसटीत दाखल होणार चालक महिला
* महाजनादेश यात्रेदरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
* ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा सरकारचा निर्णय


Comments

Top