HOME   महत्वाच्या घडामोडी

हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर, शाळांना २० टक्के अनुदान, राहूल गांधींचा मुका, लातुरात जुगार्‍यांना अटक, सोयाबीन ३७५५, कमळात भुंगे मरतात.....२८ ऑगस्ट २०१९

हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर, शाळांना २० टक्के अनुदान, राहूल गांधींचा मुका, लातुरात जुगार्‍यांना अटक, सोयाबीन ३७५५, कमळात भुंगे मरतात.....२८ ऑगस्ट २०१९

* गणपतीपुळे येथील समुद्राच्या लाटा मंदिरातही घुसल्या
* मराठवाड्यात ऊस पिकावर बंदी घालण्याचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
* विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणारच; मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह घेणार निर्णय
* पूरग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, ओल्हापुरात निघाला आक्रोश मोर्चा, राजू शेट्टी आणि सतेज पाटील सहभागी
* राष्ट्रीय साखर कारखाना संघाचा विलास कारखान्याला पुरस्कार, स्विकारण्यासाठी आ. अमित देशमुख दिल्लीला रवाना
* आज लातुरच्या बाजारात; सोयाबीन ३७५५, तूर ५७८० तर हरभरा पोचला ४४०० रुपयांवर
* वायनाडच्या दौर्‍यात तरुण कार्यकर्त्याने घेतला राहूल गांधी यांचा मुका!
* विना अनुदानित शाळांना २० टक्के अनुदान जाहीर, आधी असे अनुदान मिळालेल्या शाळांचे अनुदान झाले ४० टक्के
* लातुरच्या सोनानगर भागात तिर्रट जुगार खेळणार्‍या १४ अटक, सव्वादोन लाख रुपयांसह अन्य साहित्य मिळून ०४ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त
* हिरो कंपनीनं काढली इलेक्ट्रीक स्कूटर, ६२ हजारांपासून सुरुवात, एका चार्जिंगमध्ये ६० किलोमीटर
* मुंबईत हैद्राबाद विद्यापीठ, नाशिकमध्ये मेट्रो रेल्वे, मंत्रीमंडळाचा निर्णय
* सरकारसोबत मतभेद असतील पण काश्मीर हा आमचा अंतर्गतच मुद्दा आहे, राहूल गांधींनी सुनावले पाकिस्तानला
* राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रहायला कुणीच तयार नाही- रावसाहेब दानवे
* पूरग्रस्त शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ, राज्य सरकारची घोषणा
* आज केंद्रीय पथक करणार पूरग्रस्त भागाची पाहणी
* मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध इडीकडे तक्रार दाखल
* जम्मू काश्मीरला केंद्राकडून मोठे पॅकेज मिळण्याची शक्यता, आजच्या बैठकीत निर्णय शक्य
* मारुती कंपनीने केली तीन हजार कंत्राटी कामगारांची कपात
* मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी हवा तेवढा पैसा पुरवू, मुख्यमंत्र्यांचे औरंगाबादेत आश्वासन
* मराठवाड्याला हक्काचे पाणी देणार; मुख्यमंत्र्यांचे तेच आश्वासन
* महाजनादेश यात्रेचा समारोप गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार
* पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी पूर्णपणे बंद करण्याचा खटाटोप
* आज राज्याच्या कॅबिनेटची बैठक, विना अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर निर्णय शक्य
* राज्य सहकारी बॅंक प्रकरणी अजित पवार आणि संचालकांची सुप्रीम कोर्टात धाव
* एटीएममधून दोनदा पैसे काढण्यासाठी राहणार सहा ते बारा तासांचे अंतर
* जीएसटी कौन्सील घेणार कपातीचा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा
* दिलीप सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे दिली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
* दोन महिन्यात सोन्याचा दर ४५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता
* फिरोजशहा कोटला मैदानाला अरुण जेटली यांचे नाव, अरुण जेटली यांच्या कुटुंबियांची पंतप्रधानांनी घेतली भेट, केले सांत्वन
* विरोधी पक्षाचे १७ आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रतिक्षेत, रावसाहेब दानवे यांचा दावा
* अहमदनगरच्या पाथर्डीत छेड काढणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
* पंजाब व हरियाणा कोर्टानं नाकारला रामरहिमला पॅरोल
* फुललेल्या कमळाभोवती भुंगे फिरतात, बंद कमळात गुदमरुन मरतात- शिवस्वराज्य यात्रेची टीका
* सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना पाठवणार बेरोजगार तरुणांचे बायोडाटा
* कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष आज ठरण्याची शक्यता
* सत्ताधार्‍यांकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचेही ब्लॅकमेलींग सुरु- प्रकाश आंबेडकर
* माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची १३ देशांत मालमत्ता; ईडीचा दावा
* केंद्र सरकारचे अर्थकारणात अपयश, त्यांनाच मार्ग सापडत नाही, राहूल गांधी यांचा आरोप


Comments

Top