HOME   महत्वाच्या घडामोडी

अभिमन्यू पवार यांना औशाची उमेदवारी, उद्योग उभारल्याचा पुरावा द्या- आ. अमित देशमुख

विधानसभा स्पेशल.....विधानसभा स्पेशल.....विधानसभा स्पेशल.....विधानसभा स्पेशल.....विधानसभा स्पेशल.....

अभिमन्यू पवार यांना औशाची उमेदवारी, उद्योग उभारल्याचा पुरावा द्या- आ. अमित देशमुख

* अभिमन्यू पवार यांना औशाची उमेदवारी जाहीर
* भाजपाने जाहीर केली १२५ सदस्यांची यादी जाहीर
* भाजपाच्या पहिल्या यादीत १२ महिलांचा समावेश
* पुणे जिल्ह्यातील आठही मतदारसंघात शिवसेनेला एकही जागा नाही!
* शिवसेनेची १२४ उमेदवारांची यादी तयार, लवकरच होणार जाहीर
* राणा जगजितसिंगांना भाजपाने दिली तुळजापुरची उमेदवारी
* आज ११ वाजता बार्शी मार्गावर आ. अमित देशमुख यांचा अ‍ॅटोमोबाईल्स व्यावसायिकांशी संवाद
* सत्ताधाऱ्यांनी राज्यात एकही उद्योग उभा केला नाही, आकडे फेकण्याऐवजी उद्योग उभारल्याचा पुरावा द्यावा- आ. अमित देशमुख
* रमेश कराड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
* माजी मुख्यमंत्री, लोकसभा निवडणुकीतील पराभूत नेते अशोक चव्हाण यांनी भोकरमधून दाखल केला अर्ज
* बाळासाहेब थोरातांनी सर्वात आधी दाखल केली उमेदवारी
* आ. अमित देशमुख तीन ऑक्टोबरला उमेदवारी दाखल करण्याची शक्यता
* चंद्रावर पोचताना विक्रम लॅंडरचे नेमके काय झाले? पंतप्रधानांना इस्रो देणार लवकरच अहवाल
* संयुक्त पत्राद्वारे सेना-भाजपाने केली युतीची घोषणा, जागावाटप मात्र गुलदस्त्यात
* युतीचे जागावाटप निश्चित झाले आहे- चंद्रकांत पाटील
* उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचे अजून ठरले नाही, निवडणुका तरी होऊ द्या- चंद्रकांत पाटील
* पाच ऑक्टोबरला राजकीय ठाकरे यांची पहिली निवडणूक सभा
* आता मी बोलायला सुरुवात केलीय, हळूहळू सगळं बोलेन- राज ठाकरे
* मनसेच्या जागा अद्याप निश्चित नाहीत, योग्यवेळी जाहीर करण्याची ठाकरे यांची घोषणा
* एसबीय खातेधारांना किमान तीन हजार रुपये खात्यावर ठेवावे लागणार, अन्यथा दंड
* वरळीतून लढणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा, विजयी मेळावाही झाला
* हिरवागार, सुजलाम सुफलाम, भगवा महाराष्ट्र उभा करणार- आदित्य ठाकरे
* चांद्रयान काही तांत्रिक बिघाडामुळे काम करु शकले नाही, पण शिवसेनेचे सूर्ययान यशस्वी ठरणार- संजय राऊत
* उदयनराजे, शिवेंद्रराजे आज दाखल करणार नामनिर्देशनपत्र
* अजित पवार यांच्या विरोधात भाजपने उतरवले गोविंद पडळकर
* कुणीही कुठूनही उभा राहू शकतो, समोरच्याला कमी लेखणार नाही- अजित पवार
* केजच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी केला भाजपात प्रवेश
* भाजपाची मेगाभरती चार ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरु
* कांद्याची निर्यात थांबल्याने भाव उतरले, लासलगावात सौदाही निघाला नाही
* ०२ ऑक्ट;ओबरपासून प्लास्टीक, थर्माकोलवर बंदी, सूचना जारी


Comments

Top