HOME   महत्वाच्या घडामोडी

ग्रामीणमधून धीरज देशमुख, शहरातून अमित देशमुख, ग्रामीणवर शिवसेनेचा दावा, अभिमन्य़ूंच्या उमेदवारीचे स्वागत, भाजपकडून मगे किंवा लाहोटी शक्य....०२ ऑक्टोबर २०१९

विधानसभा स्पेशल....विधानसभा स्पेशल...

ग्रामीणमधून धीरज देशमुख, शहरातून अमित देशमुख, ग्रामीणवर शिवसेनेचा दावा, अभिमन्य़ूंच्या उमेदवारीचे स्वागत, भाजपकडून मगे किंवा लाहोटी शक्य....०२ ऑक्टोबर २०१९

* लातूर ग्रामीण मतदारसंघात कॉंग्रेसनं दिली धीरज देशमुख यांना उमेदवारी
* कॉंग्रेसच्या ५२ उमेदवारांची यादी जाहीर, लातुरातून अमित देशमुख
* आ. अमित देशमुख आज देणार सायगावच्या दर्ग्याला भेट
* जिल्हयात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १४४ कलम लागू
* लातूर जिल्ह्यात मतदानासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत मिळणार
* दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लातुरात निघाली रॅली
* वंचित आघाडीचे उमेदवार राजा मनियार यांची लातूर शहर मतदारसंघात विविध ठिकाणी पदयात्रा
* अभिमन्यू पवार यांची उमेदवारी घोषित होताच औशात फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचं वितरण
* लातूर शिवसेनेने सांगितला ग्रामीण मतदारसंघावर दावा
* लातूर शहर मतदारसंघाचा भाजपाचा तिढा सुटेना, अर्चनाताईंचे नाव पडले मागे, आता गुरुनाथ मगे आणि शैलेश लाहोटी यांची नावे आघाडीवर
* शिवसेना, भाजपाचा १२४ आणि १६४ चा युती फॉर्म्युला
* मुंबईत आज आघाडीची बैठक, जागा वाटपाची घोषणा होणार, संयुक्त पत्रकार परिषद घेणार
* समाजवादी पार्टी महाराशःट्रात लढणार ४० जागा, आघाडीतून बाहेर
* पंतप्रधान घेणार प्रचाराच्या १० तर अमित शाह २० सभा
* राज ठाकरे यांची ०५ ऑक्टोबरची सभा आता होणार ०९ तारखेला
* एकनाथ खडसे यांचे नाव भाजपच्या यादीत नाही पण अर्ज दाखल
* भाजपच्या दुसर्‍या यादीत नाव जाहीर होण्याची खडसे यांना अपेक्षा
* शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेही नाव उमेदवारांच्या यादीत नाही, चिंता वाढली
* मनसेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचा उल्लेख नाही
* सातार्‍यातून उदयनराजे आणि शिवेंद्र भोसले यांची उमेदवारी दाखल
* नितेश राणे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, मिळाली भाजपकडून कनकवलीतून उमेदवारी
* विधानसभा निवडणुकीसाठी ०१ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध
* पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना भाजपकडून कराडमधून उमेदवारी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर केलं महात्मा गांधी यांना वंदन
* बिहारच्या मध्यवर्ती कारागृहात पाणी, पाचशे कैद्यांना अन्यत्र हलवलं
* आजपासून संपूर्ण प्लास्टीक बंदी, वापर केल्यास पाच हजारांचा दंड
* शेवटचा हिंदू असेपर्यंत भारत हिंदू राष्ट्रच राहणार- मोहन भागवत


Comments

Top