HOME   महत्वाच्या घडामोडी

देशमुख भेटले सावेंना, लातुरात मोदींची सभा, निलंगेकरांची आशीर्वाद यात्रा, चिदंबरम पुन्हा कारागृहात.....०६ ऑक्टोबर २०१९

विधानसभा स्पेशल....विधानसभा स्पेशल...

देशमुख भेटले सावेंना, लातुरात मोदींची सभा, निलंगेकरांची आशीर्वाद यात्रा, चिदंबरम पुन्हा कारागृहात.....०६ ऑक्टोबर २०१९

* कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी घेतली मकरंद सावे यांची भेट
* १५ ऑक्टोबरला लातुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा
* धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी दिलीपराव देशमुख यांच्या अनेक गावांना भेटी
* लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील १२० उमेदवारांचे १६१ अर्ज वैध
* अशोक पाटील निलंगेकरांची प्रचाराची एक फेरी पूर्ण
* संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात
* वंचितच्या स्टार प्रचारकात लातुरचे अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे यांचा समावेश
* पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतरही मुंबईच्या आरेत रात्रीतून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, अनेकांना अटक
* राज ठाकरे यांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी मैदान मिळेना
* पोटावरील उपचारानंतर पी. चिदंबरम पुन्हा कारागृहात
* कर्जत-जामखेडमधून रोहित पवारचा उमेदवारी अर्ज बाद
* होय नाराज आहे पण पर्याय नाही- रामदास आठवले
* प्रकाश आंबेडकरांना सत्ता मिळणार नाही- रामदास आठवले
* आठ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांची बीड जिल्ह्यात सभा
* नाराजी विसरा, कामाला लागा, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
* प्रचाराला या, उर्मिला मातोंडकर यांना कॉंग्रेसची विनंती
* महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांना बंडाची लागण
* मतदारांच्या बोटांवर लावण्यासाठी म्हैसूर शाईची निवड
* भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३४ उमेदवारी अर्ज, अशोक चव्हाणांचं कसं?
* पित्तनाशक म्हणून प्रसिद्ध झेंटॅक गोळीवर वॉलमार्टने घातली बंदी, कर्करोगाला कारणीभूत असल्याचा अहवाल
* फक्त हिंदुत्वाचा विचार देशाला घातक- शरद पवार


Comments

Top