HOME   महत्वाच्या घडामोडी

कव्हेकर आले भाजपात, आ. देशमुख भेटणार जेएम वाघमारेंना, बच्चन साहेबांचा वाढदिवस, राणेंचा पक्ष भाजपात.....११ ऑक्टोबर २०१९

विधानसभा स्पेशल....विधानसभा स्पेशल...

कव्हेकर आले भाजपात, आ. देशमुख भेटणार जेएम वाघमारेंना, बच्चन साहेबांचा वाढदिवस, राणेंचा पक्ष भाजपात.....११ ऑक्टोबर २०१९

* माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत सपत्नीक केला भाजपात प्रवेश
* आ. अमित देशमुख आज घेणार माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांची भेट
* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या देवणीत सभा
* राहूल गांधीही घेणार औशात सभा
* भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांना झेड सुरक्षा
* सत्तेसाठी नव्हे तर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मत द्या- राज ठाकरे
* राज ठाकरे यांनी मुंबईत दोन सभा घेऊन राज ठाकरे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ
* पावसामुळे पुण्यातील सभा रद्द, राज ठाकरे पुन्हा घेणार १४ ऑक्टोबरला सभा
* आयडिया आणि व्होडाफोनची फ्री कॉलिंगची घोषणा, कुठल्याही नेटवर्कवर करता येणार, जिओवर मात करण्याचा प्रयत्न
* अमित शाह यांनी जत, अक्कलकोट, किलारीत घेतल्या सभा
* शरद पवार यांनी १५ वर्षात काय केलं? अमित शाह यांचा सवाल
* सर्जिकल स्ट्राईक करायला मोदी गेले होते की सैनिक? शरद पवार यांचा सवाल
* काही ठिकाणी राष्ट्रवादीचा मनसेला छुपा पाठिंबा- आशिष शेलार
* सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस
* नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष १५ ऑक्टोबरला भाजपात विलीन होणार
* आदित्य ठाकरेंच्या विरोधातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा, खर्च सादर न केल्यानं कारवाई
* पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
* एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीनिमित्त १० हजार रुपयांची उचल
* मुख्यमंत्रीपदावर कधीच दावा केला नाही- पंकजा मुंडे
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर जाव आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे आव- मुख्यमंत्री
* भारतातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वेगाड्यांचे होणार खाजगीकरण


Comments

Top