HOME   महत्वाच्या घडामोडी

रितेशचा बाला डान्स व्हायरल, शेतीचे नुकसान, ठाकरेंचे का आढेवेढे? पवार-गांधी भेट, वाघाचा बंदोबस्त, ठाकरे-पवार भेट.....०३ नोव्हेंबर २०१९

रितेशचा बाला डान्स व्हायरल, शेतीचे नुकसान, ठाकरेंचे का आढेवेढे? पवार-गांधी भेट, वाघाचा बंदोबस्त, ठाकरे-पवार भेट.....०३ नोव्हेंबर २०१९

* आ. धीरज देशमुख यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
* शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, सरकारला अहवाल द्या, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचे आदेश
* लातूर जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णात वाढ, लहान मुलांचे दवाखाने गजबजले
* लातुरात किती दिवसांनी पाणी पुरवायचे अयचा निर्णय आज होणार
* वृक्ष संवर्धनासाठी लातुरात सुरु झाला ‘ट्री अंब्युलन्स’चा प्रयोग
* रितेशचा मुलांसोबत बाला गाण्यावर डान्स प्रचंड झाला व्हायरल
* सत्ता मिळवण्यासाठी आजवर शिवसेनेने दिले अनेक लढे, आज उद्धव ठाकरे का घेतायेत आढेवेढे?- रामदास आठवले
* शरद पवार आज दिल्लीत भेटणार सोनिया गांधी यांना
* नाशिक जिल्ह्यातील सत्तर टक्के द्राक्षबागांचं नुकसान, अनेकांनी बागा काढून टाकल्या
* जयललिता यांच्यावरील चित्रपटाच्या विरोधात भाचीने दाखल केली उच्च नयायालयात याचिका
* विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी युतीतला बेबनाव तसाच
* कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, हुसेन दलवाई यांची सोनिया गांधी यांच्याकडे मागणी
* आता इडीची नाही तर राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जातेय- संजय राऊत
* मुख्यमंत्री एकटे पडल्याचा संजय राऊतांचा दावा
* भाजपा सरकार स्थापन करण्यास अक्षम ठरली तर शिवसेना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार
* कुणी गुरगुरु नये, मी वनमंत्री आहे, वाघाचा बंदोबस्त कसा करायचे ते चांगले कळते- सुधीर मुनगंटीवार
* राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी
* शेतकर्‍यांच्या नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आज पाहणी
* शेतकर्‍यांच्या नुकसानीसाठी १० हजार कोटींची मंजुरी, किमान २५ हजार कोटी द्यावेत विरोधकांची मागणी
* चीनने केली फाईव्ह जी सेवेची सुरुवात
* इंटरनेटच्या शोधाला झाली पन्नास वर्षे पूर्ण


Comments

Top