HOME   महत्वाच्या घडामोडी

व्हाट्सअ‍ॅपवर राष्ट्रपती राजवटीच्या शुभेच्छा, राणे म्हणतात भाजपची सत्ता येणार, मध्यावधीची तयारी सुरु, युती तुटली की राहिली? फडणवीस महाराष्ट्र सेवक.....१३ नोव्हेंबर १९

व्हाट्सअ‍ॅपवर राष्ट्रपती राजवटीच्या शुभेच्छा, राणे म्हणतात भाजपची सत्ता येणार, मध्यावधीची तयारी सुरु, युती तुटली की राहिली? फडणवीस महाराष्ट्र सेवक.....१३ नोव्हेंबर १९

* महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणची टॅंकर पाणी व्यवस्था झाली बंद
* शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे सांगत सर्व बाजार समित्या बरखास्त करण्याचा केंद्राचा विचार
* चुकीचा आधार क्रमांक दिल्यास होऊ शकतो दहा हजारांचा दंड
* राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईत बैठक
* कॉंग्रेस आमदारांचा जयपूर मुक्काम आज संपणार
* शिवसेनेच्या आमदारांचा मालाडच्या हॉटेलातील मुक्काम वाढला
* ‘राष्ट्रपती राजवटीच्या हार्दीक शुभेच्छा’ सोशल मिडियावर गमती-जमती सुरु
* कुठल्याही क्षणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना येऊ शकतात एकत्र
* भारतीय जनता पक्षाची मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु
* एक पाऊल मागे यावं लागलं तरी चालेल पण विश्वासघातकी आघाडीसोबत जाऊ नका, महादेव जानकरांचा शिवसेनेला सल्ला
* लवकरच राज्याला स्थिर सरकार मिळेल- देवेंद्र फडणवीस
* शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा मंजूर, प्रकाश जावडेकरांवर अतिरिक्त भार
* महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीबाबत गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी
* पाठिंब्याबाबत शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला अधिकृत विचारणा
* भाजपा आणि शिवसेनेचे पुन्हा जुळण्याची शक्यता, ठाकरे म्हणतात माझ्याशी संपर्क सुरु
* सरकार कसे बनवायचे हे ठरल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार नाही- शरद पवार
* युती आहे की तुटली या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांच्याकडून बगल, म्हणाले राजकारणात काहीही होऊ शकतं
* संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात झाली अ‍ॅंजिओप्लास्टी
* कोशिश करनेवालोंकी हार नही होती! संजय राऊत यांनी केलं दवाखान्यातून ट्वीट
* राऊतांनी रुग्णालयात अग्रलेखही लिहिला
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवत आहेत- नारायण राणे
* भाजपला सत्ता स्थापन करायचीय, फडणवीसांनी माझ्यावर दिली जबाबदारी- नारायण राणे
* मोदी आणि शाहांच्या दबावामुळेच आली राष्ट्रवादी राजवट- दिग्विजयसिंह
* काळजीवाहू मुख्यमंत्री ऐवजी फडणवीसांनी आपल्या नावपुढे लिहिले ‘महाराष्ट्र सेवक’!
* शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान केल्यानेच राष्ट्रपती राजवटीचे संकट आले- सुधीर मुनगंटीवार
* राज्यपालांनीच घटनेची चेष्टा केली- कॉंग्रेस
* सत्तापेच सोडवण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांनी सुरु केला, कॉंग्रेस नेते वेणुगोपाळ यांचा दावा
* फक्त जिओलाच भारतात जुकते माप मिळते, व्होडाफोनचा आरोप
* रोहित शेट्टीसोबतच्या हाणामारीचा खोटा व्हिडीओ अक्षयकुमारने केला * व्हायरल


Comments

Top