HOME   महत्वाच्या घडामोडी

मला माझी मशीद परत हवी, भाजपाचेच सरकार येणार, आघाडी भेटणार राज्यपालांना, सेनेचं शक्ती प्रदर्शन.....१६ नोव्हेंबर १९

मला माझी मशीद परत हवी, भाजपाचेच सरकार येणार, आघाडी भेटणार राज्यपालांना, सेनेचं शक्ती प्रदर्शन.....१६ नोव्हेंबर १९

* लातूर जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर रबीची पेरणी
* शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या, राष्ट्रवादीचे नेते अफसर शेख यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
* लातुरच्या एसटीत नव्या १८ गाड्या दाखल
* १७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करणे कठीण- शरद पवार
* उद्धव ठाकरे आज सांगली अणि साताराच्या शेतकरी भेटीवर
* ‘चौकीदार’ प्रकरणी राहूल गांधी यांनी देशाची माफी मागावी यासाठी आज भाजपाचं आंदोलन
* कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दानपेटीत जमले ०२ कोटी ९६ लाख
* भाजपाशिवाय सरकार येणे अशक्य- चंद्रकांत पाटील
* महाशिव आघाडीचे नेते आज भेटणार राज्यपालांना
* सरकारमध्ये सहभागी होण्यास कॉंग्रेस अनुत्सुक- नवाब मलिक
* मुख्यमंत्रीपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्रीपदे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता
* बेशिस्तपणे कार पार्क केल्याचा फोटो देणार्‍यास मिळणार दंडातली २० टक्के रक्कम
* मुख्यमंत्री निधीमधून मदत देणे बंद असले तरी सिद्धीविनायक ट्रस्ट रुग्णांना मदत करणार
* १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेना करणार शक्ती प्रदर्शन
* भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस
* मला माझी मशीद परत हवी आहे, अयोध्या निकालावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया
* नारायण राणेंसारख्या राजकारण्यांचे दिवस संपले आहेत- खा. विनायक राऊत
* राज्यात थंडीचा अमल सुरु झाला
* लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, राज ठाकरे यांनी घेतली भेट


Comments

Top