HOME   महत्वाच्या घडामोडी

महापौरांची निवड २२ तारखेला, घारींना जीवदान, सोनिया-पवारांची बैठक, डॉक्टरची आत्महत्या, बाळासाहेबांचा स्मृतीदिन.....१७ नोव्हेंबर २०१९

महापौरांची निवड २२ तारखेला, घारींना जीवदान, सोनिया-पवारांची बैठक, डॉक्टरची आत्महत्या, बाळासाहेबांचा स्मृतीदिन.....१७ नोव्हेंबर २०१९

* लातुरचे पक्षीमित्र महेबूबभाई यांनी दिलं तीन जखमी घारींना जीवदान
* लातुरच्या महापौर आणि उप महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला
* लातुरच्या भाजप नगरसेवकांची आज होणार बैठक
* उद्या मुरुड येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा सत्संग सोहळा
* १९ तारखेला लातुरच्या ब्लड बॅंक सभागृहात फ. म. शहाजिंदे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
* भारतीय स्टेट बँकेने घेतला लातूरच्या बिडवे लॉन्स येथे चावडी मेळा
* लातूर महावितरणच्या फिरत्या पथकाने पकडली वीज चोरी, वसूल केला २.४० लाखांचा दंड
* शरद पवार आणि सोनिया गांधी यांची आजची बैठक रद्द, उद्या शक्यता
* मुंबईच्या केईएम रुग्णालयात डॉ. प्रणय जयस्वाल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या
* गोव्यात प्रशिक्षणादरम्यान कोसळलं नौदलाचं विमान
* ओडिशात झाली अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी
* महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी आठ हजार रुपये मिळणार
* एनडीएच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक
* नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे
* शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन
* बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
* मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष लवकरच सुरु होणार
* विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवारांशी भाजप नेत्यांनी केली चर्चा
* काश्मिरात मोठी बर्फवृष्टी, सफरचंदांच्या बागांचं नुकसान
* राज्यपालांनी शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी- जयंत पाटील
* राजू शेट्टी यांनी घेतली काश्मिरातील शेतकर्‍यांची भेट
* एलआयसीचे ३० जुने लान्स बंद, लवकरच नवे प्लान आणणार
* शिवसेना एनडीतून बाहेर पडणार संजय राऊत यांनी दिले संकेत
* अनील अंबानी यांनी दिला रिलायन्सच्या संचालकपदाचा राजीनामा
* स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा
* मुंबईतील पिण्याचे पाणी सर्वात शुद्ध, दिल्लीचे पाणी सर्वात अशुद्ध
* शिवसेनेसोबत युती केली, चूक झाली! आता २०२४ ची तयारी करा, रावसाहेब दानवे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


Comments

Top