HOME   महत्वाच्या घडामोडी

जागृतीसह ४३ कारखान्यांचा गळीत हंगाम, दोन दिवसात मंत्रीमंडळ विस्तार-खातेवाटप, महिलांशी कसे वागावे? पंकजा करणार राजकीय भूकंप.....०२ डिसेंबर २०१९

जागृतीसह ४३ कारखान्यांचा गळीत हंगाम, दोन दिवसात मंत्रीमंडळ विस्तार-खातेवाटप, महिलांशी कसे वागावे? पंकजा करणार राजकीय भूकंप.....०२ डिसेंबर २०१९

* लातुरच्या एसटी आगारातून आठ हजार लिटर डिझेलची चोरी
* लातुरातील चित्रपट महोत्सवाला जोरदार प्रतिसाद, चार उत्तम चित्रपटांची मिळाली मेजवानी
* अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी जागृतीने सुरु केला गळीत हंगाम- दिलीपराव देशमुख
* उजनी धरणाच्या काठावर यशस्वीरित्या पकडण्यात आली ११० किलो वजनाची मगर
* राज्यातील ४३ कारखान्यांनी सुरु केला गळीत हंगाम
* जिओने केली आपल्या दरात ४० टक्क्यांनी वाढ; व्होडाफोन आणि एअरटेल आधीच महागले होते
* महिलांशी कसे वागावे याचे धडे पुरुषांना देणे आवश्यक- मोहन भागवत
* भारतीय जवानांना वर्षातून किमान १०० दिवस घरी राहता येणार
* जीएसटीने गाठला एक लाख कोटींचा टप्पा
* मुंबईच्या सीएसटीएम रेल्वे स्थानकाची प्रवासी क्षमता वाढवणार
* सर्व प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेणार- मुख्यमंत्री
* आरे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
* दोन दिवसात होणार महाराष्ट्र मंत्रीमंडळाचे खातेवाटप
* १२ डिसेंबरला आपली भूमिका जाहीर करणार- पंकजा मुंडे
* केंद्राकडून राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री ठाकरे भेटणार पंतप्रधानांना
* शिवांगी स्वरुप ठरली भारतीय नौदलातील पहिली महिला पायलट
* महापोर्टल तातडीने बंद करा, पूर्वीप्रमाणेच परिक्षा घ्या सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
* पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता
* विनयभंगाचा खोटा आरोप करुन खंडणी उकळणार्‍य़ा अभिनेत्री सारा श्रवणला मुंबईत अटक


Comments

Top