HOME   महत्वाच्या घडामोडी

१९ ला बनसोडेंचा नागरी सत्कार, लातुरात तेलंगणची मिरची, छपाक टॅक्स फ्री, बटाटा वधारला, सेना सावंतांना हकलणार.....१२ जानेवारी २०२०

१९ ला बनसोडेंचा नागरी सत्कार, लातुरात तेलंगणची मिरची, छपाक टॅक्स फ्री, बटाटा वधारला, सेना सावंतांना हकलणार.....१२ जानेवारी २०२०

* लातूर जिल्हा मध्वर्ती बॅंकेने केला पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार
* प्रत्येक महिन्याला लातूर शहरातील पुतळ्यांची होणार स्वच्छता, कामाला झाली सुरुवात- विक्रांत गोजमगुंडे
* लातुरच्या आंबेडकरी बांधवांच्या वतीने १९ जानेवारीला राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार
* अमित देशमुख यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कवळीच्या शाळेत झाले खाऊ वाटप
* मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे ठरले अपात्र
* लातुरच्या बाजारात तेलंगणा, आंधर प्रदेशातील मिरचीची आवक
* निर्भयाच्या गुन्हेगारांना दिली जाणारी फाशी लाईव्ह दखवण्याची मागणी बेकायदेशीर, तज्ञांचे मत
* फाशी रद्द करा;निर्भया प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर १४ जानेवारीला सुनावणी
* कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास मिलिंद एकबोटे यांचा नकार
* उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादात गोंधळ, दोघांना अटक
* साहित्यात गझलेला अद्याप स्थान नाही: भीमराव पांचाळ
* साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस, कर्नाटक विरोधी ठराव येण्याची शक्यता
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट
* दीपिका पदुकोनचा ‘छपाक’ चित्रपट राजस्थानात टॅक्स फ्री
* प्रदेशाध्यक्षपद असल्यानं पालकमंत्रीपदासाठी इच्छूक नाही: बाळासाहेब थोरात
* जेपी नड्डा लवकरच होतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
* देश सध्या कठीण परिस्थितून जातोय: सुनील गावस्कर
* आता बटाट्याचे दर कमालीचे वाढले
* तारापूरच्या केमिकल इंडस्ट्रीत स्फोट, सातजण ठार, सातजण गंभीर जखमी, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
* तानाजी सावंतांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्याची शक्यता
* राज्यातील सिंचन घोटाळ्याची न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी
* २३ जानेवारीला मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन
* आजपासून गाय आणि म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले
* मुंबई विद्यापीठाची विभागणी करुन स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन केले जाणार
* भविष्यात पाकिस्तानचा काही भागही भारतव्याप्त होऊ शकतो- लष्कर प्रमुख
* पाकव्याप्त काश्मीर भारताचाच, संसदेने आदेश दिल्यास कारवाई करु- लष्कर प्रमुख
* तरुणांच्या मनात आजही मीच मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस
* बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात
* जेजुरीच्या गाढव बाजारात तीन कोटींची उलाढाल


Comments

Top