HOME   महत्वाच्या घडामोडी

पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार, मंगेश स्वच्छता अ‍ॅंबॅसिडर, मोदी आजचे शिवाजी? सावंतांवर कारवाई, २०० फायटर जेट विमाने.....१३ जानेवारी २०२०

पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार, मंगेश स्वच्छता अ‍ॅंबॅसिडर, मोदी आजचे शिवाजी? सावंतांवर कारवाई, २०० फायटर जेट विमाने.....१३ जानेवारी २०२०

* लातुरात लवकरच पालकमंत्री अमित देशमुख यांचा नागरी सत्कार
* मुरुडच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश
* गायक मंगेश बोरगावकर आता लातुरचा स्वच्छता अ‍ॅंबॅसिडर
* महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी मन्सेनं केलं लातुरच्या नाना नानी पार्कमध्ये कुंभकर्ण झोप आंदोलन
* परभणीचा पारा उतरला १० अंशावर
* ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपच्या पुस्तकावरुन निर्माण झालेला वाद पोचला पोलिसात
* पुस्तक परत घेण्यासाठी अनेक पक्षांकडून दबाव, माफी मागण्याची मागणी
* शिवेंद्रराजे, उदयनराजे यांना हे पुस्तक मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल
* मनसेला नव्या झेंड्यावर शिवमुद्रा वापरण्यास विरोध
* इराणने केला अमेरिकी लष्करी तळावर हल्ला
* जेएनयू विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणार्‍यांना जेलमध्ये टाका- अमित शाह
* राज ठाकरे यांनी भाजपासमोर गुडघे टेकू नये- अबू आजमी
* भाजपाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करायला हवे- अबू आजमी
* दुनिया झुकती है लेकीन झुकानेवाला चाहिए, कटआऊट्स लावून कुणी नेता होत नाही- नितीन गडकरी
* शिवसेनेचे ३५ आमदार नाराज, भाजप-सेनेचे सरकार येणार- नारायण राणे
* उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या समारोपात १८ ठराव, कर्नाटकाच्या निषेधाच्या ठरावाचा समावेश
* साहित्य संमेलनात दोन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री
* कुख्यात गुन्हेगारच्या वाढदिवसाची बॅनर्स ठाण्यात झळकली, कारवाईची मागणी
* अपक्षांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेत नाराजी
* मंत्रीपद मिळूनही बंड करणार्‍या तानाजी सावंतांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु
* इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली
* भारतीय हवाई दलात लवकरच २०० फायटर जेट विमाने दाखल होणार
* कोल्हापुरातील पोलिस ठाण्यात १८५ जप्त केलेल्या मोबाईल्सची चोरी
* तान्हाजी चित्रपट करमुक्त करा, कॉंग्रेसची मागणी
* न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी आज होणार भारतीय संघाची निवड
* आमदार-खासदारांनी ठेकेदारांना त्रास देणे बंद केल्यास रस्ते चांगले होतील- नितीन गडकरी
* डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांमुळे शिक्षण संस्थातील वातावरण बिघडले- २०८ शिक्षक, कुलगुरुंचे पंतप्रधानांना पत्र
* सोलापुरात भाजपाला साथ देणार्‍या सहा जिल्हा परिषद सदस्यांचे राष्ट्रवादीने केले निलंबन
* नियंत्रण रेषेजवळील धुमश्चक्रीनंतर पाक सैनिकांनी भारतीय जवानाचे शीर कापून नेले
* कारवाईच करायची असेल तर आधी अजित पावारांवर करा- जयसिंह मोहिते पाटील
* तिन्ही पक्षांचे मंत्री एकसंघ न राहिल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देतील- यशवंतराव गडाख
* भारतात लवकरच पहिले अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र


Comments

Top