HOME   महत्वाच्या घडामोडी

शाहांचा पतंग, लोदग्याला कम्युनिटी रेडीओ, उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय, बजाज आता इलेक्ट्रीकमध्ये, हॉलमार्क सक्तीचे.....१५ जानेवारी २०२०

शाहांचा पतंग, लोदग्याला कम्युनिटी रेडीओ, उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय, बजाज आता इलेक्ट्रीकमध्ये, हॉलमार्क सक्तीचे.....१५ जानेवारी २०२०

* लातूर जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी रेडीओ लोदगाला, २६ जानेवारीला चाचणी
* लातूर शरातून चोरीला गेलेल्या ५४ मोटारसायकली जप्त
* लातूर एमआएमतर्फे दोन फेब्रुवारीला मॅरेथॉन स्पर्धा
* उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे आ, विक्रम काळे यांनी केली वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी
* २२ ते २४ जानेवारी दरम्यान लातुरात आम्ही लातुरकरच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
* लातुरच्या एमआयडीसीतील दोन अपार्टमेन्टमधील कुंटणखान्यांवर धाड पश्चिम बंगालमधील तीन तरुणींसह पाच जणेंना अटक
* परदेशातून आला कांदा, सामांन्यांना मिळणार ७० रुपये किमतीला
* बजाजची चेतक स्कूटर आता इलेक्ट्रीक स्वरुपात, एका चार्जिंगमध्ये ९५ किलोमीटर धावणार
* फास्टॅग नसल्यास वाहनांना दुप्प दंड
* उदानराजे भाजपात गेल्याने त्यांना मोदींपुढे लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही- नवाब मलिक
* वाडिया रुग्णालय वाचविण्यासाठी मिळणार ४६ कोटी
* सगळ्या शाळात व्हर्च्युअल क्लासेस सुरु करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
* वंचितमुळे आंबेडकरी जनतेत अस्वस्वस्थता- आनंदराज आंबेडकर
* आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचे
* उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्या अपघातातून वाचल्या
* अमित शाह यांनी अहमदाबादेत केली पतंगबाजी
* राज्य सरकार लवकरच आठ हजार पोलिसांची भरती करणार
* एसबीआयने केली एफडीवरील व्याजदर केले कमी
* भारतीय लष्कराचा आज ७२ वा स्थापनादिन
* ब्रॉडकास्टींग कंपन्यांना आज नव्या दरांची घोषणा करावी लागणार, केबल वाहिन्या स्वस्त होणार
* पाम तेलाची आयात थांबवली, दर वाढले
* औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत भाजपा सेनेची युती
* ऑनलाईन लॉटरीवर येणार बंदी, पेपर लॉटरी होणार सुरु


Comments

Top