HOME   महत्वाच्या घडामोडी

खड्ड्यांसाठी अभियंत्यांवर गुन्हे, रेल्वे उड्डाण पुलाचे रुंदीकरण, मुंबई २४, ठाकरेंना चांदीचा धनुष्यबाण.....१८ जानेवारी २०२०

खड्ड्यांसाठी अभियंत्यांवर गुन्हे, रेल्वे उड्डाण पुलाचे रुंदीकरण, मुंबई २४, ठाकरेंना चांदीचा धनुष्यबाण.....१८ जानेवारी २०२०

* खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास अभियंत्यावर गुन्हे, लातूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
* लातूर जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडी २२ जानेवारीला निवड
* लातुरच्या रेल्वे उड्डाण पुलाचे होणार रुंदीकरण
* आज लातुरच्या दयानंद सभागृहात ‘शिक्षणावर बोलू काही’
* मुंबई महानगरपालिकेनं ५५ टक्के निधी वापरलाच नाही
* २६ जानेवारीपासून मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, दुकाने २४ तास उघडीच राहणार, सामान्यांना त्रास झाल्यास विरोध करु- आशिष शेलार
* २४ तास दुकाने सुरु ठेवण्यास हरकत नाही पण बार, लेडीज बार, पब, डिस्को थेब कशासाठी- आशिष शेलार
* आदित्य ठाकरे यांच्या निर्णयाचे खा. सुप्रिया सुळे यांनी केले स्वागत
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले आज कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन
* मंदीर प्रशासनानं ठाकरे यांना दिली चांदीची तलवार आणि धनुष्यबाण भेट
* उद्यापासून अनिश्चित काळासाठी शिर्डी बंद
* शिर्डी बंदमध्ये १५ गावे सहभागी होणार
* केंद्र सरकार महाराष्ट्राला मदतीसाठी दुजाभाव करते- उद्धव ठाकरे
* अटक करवून घेण्यासाठी संजय राऊत कर्नाटकाला जाणार
* पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये- सुधीर मुनगंटीवार
* संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण
* देशात दोनच अपत्यांची गरज- मोहन भागवत
* दोन अपत्यांचा कयदा कसा बनतो ते बघून घेऊ- नवाब मलीक
* सार्वजनिक मंत्री अशोकराव चव्हाण यांना नांदेडमधील सर्व अनधिकृत बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले
* सत्ता बदलताच अभय बंग यांनी भूमिका बदलली, विजय वडेट्टीवारांचा आरोप
* खा. प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणारा नांदेडचा डॉक्टर गजाआड
* भारताला आता चिनी कोरोना व्हायरसचा धोका
* मल्ल्याची फ्रान्समधील १७ बेडरूमची हवेली, एक सिनेमा हॉल, खासगी हेलिपॅड आणि नाइट क्लब विकले जाणार
* रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
* फाशीची शिक्षा कितीही लांबली तरी मौन सत्याग्रह सुरुच ठेवणार- अण्णा हजारे


Comments

Top