• 20 of March 2018, at 1.15 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

विधीमंडळाला संरक्षण, तारा निखळला, हज यात्रा स्वस्त, मराठी अनिवार्य......२८ फेब्रुवारी २०१८

विधीमंडळाला संरक्षण, तारा निखळला, हज यात्रा स्वस्त, मराठी अनिवार्य......२८ फेब्रुवारी २०१८

* विधीमंडळातही आत्महत्या शक्य, बंदोबस्त वाढवला
* श्रीदेवीचा अंत्यदर्शनासाठी ठाकरे कुटुंबीयही पोचले
* श्रीदेवीच्या मृत्यूची दुबईतली चौकशी पूर्ण
* रात्री ९.३० च्या सुमारास दुबईतून चार्टर्ड विमानाने श्रीदेवीचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल
* श्रीदेवीच्या पार्थिवावर विले पार्ले येथे आज अंत्यसंस्कार
* श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत प्रचंड गर्दी, अनेकजण कुटुंबासह उपस्थिती
* हज यत्रेच्या विमान भाड्यात मोठी कपात
* जालन्यात पाच लाखांची लाच घेतना कॄषी अधिकार्‍याला अटक
* सगळ्याच शाळात मराठी अनिवार्य
* पंतप्रधानांचा विदेश दौर्‍याचा खर्च जाहीर करा माहिती आयोगाचे परराष्ट्र खात्याला आदेश
* जमिनीच्या मोबदल्यासाठी आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांना मिळाला ४८ लाखांचा निधी
* पिंपरी चिंचवडमध्ये नवव्या मजल्यावरुन पडून चार वर्षाच्या मुलीचा अंत
* मागास शेतकर्‍यांना अरक्षण द्या- शरद पवार
* उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर नगरमध्ये दगडफेक
* लातूर जिल्ह्यात ६२७ जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा बंद
* उदगीर तालुक्यात शॉर्ट सर्कीटमुळ अडीच एकर ऊस जळून खाक
* लातूरच्या सरकारी दवाखान्यात चुकीचे उपचार झाल्याची तक्रार
* लातूर जिल्ह्यातील २० प्रकल्पातील पाणीसाठी जोत्याखाली
* लातुरच्या शांतीनिकेतन वस्तीगृहात सेवकाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
* केजरीवालांच्या समर्थनार्थ आप कर्यकर्त्यांच्या लातुरच्या गांधी चौकात निदर्शने
* जळकोट तालुक्यात पाटोदा परिक्षा केंद्रावर केंद्र संचालकास मारहाण
* गुगळे हॉस्पिटलला स्वच्छ हॉस्पिटचा पुरस्कार
* उदगीर येथे प्लॉट विक्रीवरुन हाणामारी ११ जणांवर गुन्हा दाखल
* झाडांचे मुल्यांकन वाढवण्यासाठीपाच लाखांची लाच, जालना कृषी अधिकार्‍यावर गुन्हा
* कमला मीलचे पाप विरोधकांचे- मुख्यमंत्र्यांचा आरोप


Comments

Top