logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

लाल परीची सत्तरी, आमदारांची पेढेतुला, पोलिसाला हवे इच्छा मरण, पवार बांधताहेत विरोधकांची मोट, २४ तासात मुसळधार, कुत्र्यांच्या मालकांना दंड.....०५ जून २०१८

लाल परीची सत्तरी, आमदारांची पेढेतुला, पोलिसाला हवे इच्छा मरण, पवार बांधताहेत विरोधकांची मोट, २४ तासात मुसळधार, कुत्र्यांच्या मालकांना दंड.....०५ जून २०१८

* इंद्रप्रस्थ जलभूमी स्वावलंबन यात्रेचा आज समारोप
* लातूरच्या सरकारी दवाखान्यात राधिका चव्हाण या बाळंतीणीने केली आत्महत्या
* १० वर्षे सत्तेत असताना क्रिकेटमध्ये रमला, स्वामीनाथन आयोग का लागू केला नाही? पाशा पटेल यांचा शरद पवार यांना सवाल
* लातूर जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, गजानन भातलवंडे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक
* शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख खा. चंद्रकांत खैरे आज लातूर दौर्‍यावर
* काश्मिरात अतिरेकी हल्ल्यातून बचावल्याबद्दल आ. विक्रम काळे यांची रेणापुरात झाली पेढेतुला
* मराठा मोर्चाच्या समन्वयकांची आज रायगड येथे बैठक, या पुढचे मोर्चे शांततेत निघणार नाहीत!
* लाल परी एसटीनं गाठली सत्तरी
* आता विद्यार्थ्यांना शाळेत तीनदा द्यावी लागेल हजेरी
* तळकोकणात पावसाची जोरदार हजेरी, राज्यात शुक्रवारपर्यंत होईल सर्वदूर पाऊस
* राज्याच्या तापमानात झाली घट
* यंदाच्या नीट परिक्षेत ५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
* सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु- शरद पवार
* मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी आ. सतीश चव्हाण
* गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा वारसा अखेरपर्यंत सांभाळणार- धनंजय मुंडे
* भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार
* खंडाळा घाटात उज्ज्वल निकम यांच्या गाडीला अपघात, निकम सुरक्षित
* आगामी २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
* सनातन संस्थेवर बंदी घाला, कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
* मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत वारंवार केला आचारसंहितेचा भंग, कॉंग्रेस करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार
* वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून छ्ळ होत असल्याने मुंबईतल्या एका हवालदाराने राष्ट्रपतींकडे केला इच्छामरणाचा अर्ज
* मुंबईत रस्त्यावर घाण करणार्‍या कुत्र्यांच्या मालकांना मनपाने ठोठावला दंड
* शिवसेना सोबत असो वा नसो कामाला लागा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन
* काही सहकारी आणि खासगी दूध संघांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडले- सदाभाऊ खोत
* शेतकरी संपप्रकरणी सरकार चर्चेला तयार, संघटनांनी पुढे यावे- सदाभाऊ खोत
* शरद पवार शेतकर्‍यांचे नव्हे उद्योजकांचे नेते- प्रकाश आंबेडकर
* विनोद तावडे यांनी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात
* अमृत फार्माचे संचालक शैलेश जोशी यांची रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
* इतर देशात एकच आयकर पद्धती भारतात मात्र ०५ टप्प्यात जीएसटी लागू: चिदंबरम
* सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली संघाची इफ्तार पार्टी
* हवी ती भूमिका घ्या पण शेतमाल रस्त्यावर फेकू नका, शरद पवार यांचे आवाहन
* शिवसेनेसह सर्व नाराज मित्र पक्षांना सोबत घेणार- पृथ्वीराज चव्हाण
* गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल
* पदवीधर निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा
* ग्वाटेमालात दुसर्‍यांदा झाला ज्वालामुखीचा उद्रेक


Comments

Top