logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

दहावीच्या निकालात कोकण सर्वात पुढे, एसटीवर हल्ला चालक जखमी, दानवे मोठे गुत्तेदार, खोतकर जालनाचे लालूप्रसाद, नारायण राणे भेटले छगन भुजबळांना.....०८ जून २०१८

दहावीच्या निकालात कोकण सर्वात पुढे, एसटीवर हल्ला चालक जखमी, दानवे मोठे गुत्तेदार, खोतकर जालनाचे लालूप्रसाद, नारायण राणे भेटले छगन भुजबळांना.....०८ जून २०१८

* दहावीचा राज्याचा निकाल 89.41%
* लातूर विभागाचा निकाल 86.30%
* सर्वात अव्वल निकाल कोकण विभागाचा 96.00%
* सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97%
* लातूर जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस
* आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार
* लातूर-औसा विनाथांबा एसटीवर दगडफेक चालकाच्या बाजुची काच फुटली, चालक होळकर जखमी
* मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु, लातुरात प्रतिसाद नाही, सगळ्या बसेस सकाळी सुरुच होत्या
* एसटीचा संप सुरु पण परिवहनमंत्री दिवाकर रावते अनरिचेबल!
* १५ जून रोजी दिवाणजी मंगल कार्यालयात निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे किर्तन
* कळंब मार्गावरील कुंटणखान्यावर धाड, आंटीसह महिला एजंटला अटक, कॉलेज तरुणीची सुटका
* भिसे वाघोलीत मंडल अधिकार्‍यानेच केली अनेक झाडांची कत्तल, शेतकरी बाबूराव धारेकर यांची तक्रार
* कुख्यात गुंड अबू सालेमला सात वर्षांचा सश्रम कारावास
* आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार
* रावसाहेब दानवे यांचे कुटुंबीय जालना जिल्ह्यातील सर्वात मोठे गुत्तेदार- अर्जून खोतकर
* खोतकरांनी शेतकर्‍यांना लुटले, ते जालन्याचे लालूप्रसाद- दानवे
* संपूर्ण गोव्यात बरसतोय मान्सून
* महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची हजेरी
* समीर भुजबळ यांची जामीनावर सुटका
* सोयी-सुविधा नसल्याने देशातील ८२ वैद्यकीय महाविद्यालये यंदापासून बंद
* जालनाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची रुजू होताच एका तासातच बदली!
* माओवाद्यांचा पैसा एल्गार परिषदेच्या आयोजनात वापरला; पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम
* भिमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना आज न्यायालयात हजर करणार
* प्रणव मुखर्जीं यांनी संघाला आरसा दाखवला, मोदींना राजधर्म शिकवलाः काँग्रेस
* दोन अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणाऱ्या ४० वर्षीय पित्याला नागपुरात अटक
* संभाजी भिडे यांच्या अहमदनगरातील रविवारच्या सभेला परवानगी देऊ नका, भारिप बहुजन महासंघाची मागणी
* भिमा कोरेगाव दंगलप्रकरणी सुधीर ढवळेसह ०४ जणांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
* विराट कोहली ठरला बीसीसीआयचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' सलग दुसऱ्या वर्षी विराटला बहुमान
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी मुंबईत, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
* नारायण राणे यांनी घेतली छगन भुजबळ यांची घेतली भेट
* शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठराव केला, त्यात बदल होणार नाही- संजय राऊत


Comments

Top