logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

संदीप चोथवेंची आत्महत्या, बस स्थानकात काळ्या पिवळ्या, मोदींच्या हत्येचा डाव, २१ एसटी कर्मचारी निलंबित, राणे म्हणतात सेनेनं ऑफर दिली होती, बिहारमध्ये युती संकटात......०९ जून २०१८

संदीप चोथवेंची आत्महत्या, बस स्थानकात काळ्या पिवळ्या, मोदींच्या हत्येचा डाव, २१ एसटी कर्मचारी निलंबित, राणे म्हणतात सेनेनं ऑफर दिली होती, बिहारमध्ये युती संकटात......०९ जून २०१८

* महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संचालक रवी हनुमंतराव पाटील यांचे अल्प आजाराने निधन
* लातुरचे माजी नगरसेवक अ‍ॅड. संदीपान चोथवे यांची आत्महत्या, सिद्धेश्वर स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार
* औशात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू
* निलंग्यात पाच जनावरे वाहून गेली
* उमरग्यात मुसळधार, पूरस्थिती निर्माण
* लातूर जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही पावसाची हजेरी, पहाटेपासून सरी बरसू लागल्या
* लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरील याचिकांची सुनावणी पूर्ण
* मुंबईत पावसामुळे अनेक लोकल रद्द, प्रवासी संतापले
* कोकण, मुंबई आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सूनची जोरदार हजेरी
* दहावीच्या परिक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४८६१ ने वाढली
* दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, अकरावी प्रवेश यंत्रणेवर ताण येणार
* उत्तराखंडात दुर्गम भागासाठी बलूनद्वारे इंटरनेट वाय फाय सेवा लवकरच
* राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधानांची हत्या करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव- मुख्यमंत्री
* मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात आल्या नक्षलवाद्यांच्या दोन धमक्या, सुरक्षा व्यवस्था वाढवली
* मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागली की हत्याच्या कटाच्या बातम्या पेरल्या जातात- संजय निरुपम
* गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानींनाही जिवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली
* नक्षलवाद्यांना चोख उत्तर देऊ, धमक्यांना भीक घालणार नाही- हंसराज अहिर
* भिमा कोरेगाव दंगलीत मरण पावलेल्या राहूल फटांगळेच्या मारेकर्‍यांची छायाचित्रे जारी, माहिती देणार्‍यास इनाम
* बीड जिल्ह्यात २१ एसटी कर्मचारी निलंबित, संप मोडीत काढण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- आंदोलक
* एसटी परवा केलेली पगारवाढ मागे घेण्याच्या प्रयत्नात, न्यायालयात जाऊन पगारवाढ घेण्याचा सल्ला
* एसटी संपामुळे ८० आगारातील बसेस जागेवरच, राज्याच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय
* कॉंग्रेस सोडल्यानंतर मला शिवसेनेनं पुन्हा पक्षात येण्याची ऑफर दिली होती- नारायण राणे
* राज्यात रासायनिक खतांवरही बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरु
* बिहारमध्येही जनता दल युनायटेड आणि भाजपाची युती संकटात जदने मागितल्या ४० पैकी २५ जागा!
* राजस्थानात गोरक्षणासाठी मद्यावर आणखी कर लावणार
* महाराष्ट्रातील ०५ खासदारांना संसदरत्न पुरस्कार
* प्रणव मुखर्जी यांच्या भाषणामुळे सहिष्णुता वाढीस लागेल, लालकृष्ण अडवाणी यांनी केले कौतुक
* नाशिकमध्ये अभय शहाणे या सराफाच्या कारची काच फोडून १५ लाखांचे दागिने आणि पैशाची पिशवी पळवली
* मुंबईच्या फोर्ट परिसरातील कोठारी मॅन्शन इमारतीमध्ये पहाटे ५ वाजता आग; अग्निशमनदलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल


Comments

Top