logo
news image स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस लोकसभेच्या सर्वात कमी २५० जागा लढणार news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   महत्वाच्या घडामोडी

लाल परी धावू लागली, लातुरातही तुंबई नांदेड रोडला रस्ता पाण्याखाली, कॉंग्रेस संपली? किसान सेनेचा आज बंद, आता बिदर-कोल्हापूर, सरकार दंगलीत व्यस्त, सुप्रिया सुळे संसदरत्न......१० जून १८

लाल परी धावू लागली, लातुरातही तुंबई नांदेड रोडला रस्ता पाण्याखाली, कॉंग्रेस संपली? किसान सेनेचा आज बंद, आता बिदर-कोल्हापूर, सरकार दंगलीत व्यस्त, सुप्रिया सुळे संसदरत्न......१० जून १८

* लातूर जिल्ह्यात पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू
* लातूर जिल्ह्यात बुधवारपासून पीक विम्याचं वाटप
* कालच्या पावसाने नांदेड रोड पाण्याखाली, दरवर्षीच घडतो हा प्रसंग, मान्सूनपूर्व नालेसफाईचा घोटाळा
* पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त
* महाराष्ट्राच्या पर्वतरांगा नटल्या, धबधबे जिवंत, महाबळेश्वरात धुक्याची चादर
* पाच टन मासे वाहून नेणारा ट्रक नांदेड जिल्ह्यात कामठाजवळ उलटला, अर्धे मासे लोकांनी पळवले
* लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्यास कॉंग्रेस तयार- अशोकराव चव्हाण
* समविचारी पक्षांच्या आघाडीत मनसे आणि शिवसेनेला निमंत्रण नाही- अशोकराव चव्हाण
* जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात पथदर्शी प्रकलप- विनोद तावडे
* बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस
* किसान क्रांती सेनेचा आज देशव्यापी संपाचे आवाहन, शेतकरी संपाचा आज शेवटचा दिवस
* बिदर-कोल्हापूर साप्ताहिक रेल्वे १४ जूनपासून होणार सुरु
* नक्षल्यांशी संबंध प्रकरण: १३ तारखेला पत्रकार परिषद घेऊन उत्तर देईन- प्रकाश आंबेडकर
* मुस्लीमांनी आता कॉंग्रेसवर विश्वास ठेऊ नये, हा पक्ष आता संपला आहे- असदुद्दीन ओवेसी
* ज्येष्ठ साहित्यिक शिरीष कणेकरांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमृत सोहळा
* देशातील विविध समुहात दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न, आणीबाणी आणण्याचा डाव- प्रकाश आंबेडकर
* प्रचंड बंदोबस्तात आज अहमदनगरात होणार संभाजी भिडे यांची सभा, अनेक संघटनांनी केला होता विरोध
* एसटी कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे, मंत्र्यांसोबत फलदायी बैठक
* महाराष्ट्राचा ७० टक्के भाग मान्सूनने व्यापला; आज राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज
* खा. सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान
* औरंगाबादेत सदाभाऊ खोत यांची बैठक उधळून लावण्याचा किसान क्रांतीचा निर्धार
* 'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली अभिनेता संजय दत्त याची भेट
* दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलात १३ जूनला होणार काँग्रेसची इफ्तार पार्टी
* २८ जूनपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा


Comments

Top