logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

कॉंग्रेसची इफ्तार पार्टी, भय्युजी का खचले? आता पगडीचे राजकारण, नीरवविरुद्ध वारंट, अरमानला अटक, रहिवासी प्रमाणपत्राची काय गरज?......१३ जून १८

दरवर्षी याच ठिकाणी जमते पाणी, अनेकांच्या घरातही शिरते, मान्सूनपूर्व तयारी होते कुठे?

कॉंग्रेसची इफ्तार पार्टी, भय्युजी का खचले? आता पगडीचे राजकारण, नीरवविरुद्ध वारंट, अरमानला अटक, रहिवासी प्रमाणपत्राची काय गरज?......१३ जून १८

* लातुरात पावसाचे पाणी साचणार्‍या ठिकाणांची आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांनी केली पाहणी
* आधार कार्ड असतानाही रहिवाशी प्रमाणपत्राची काय गरज? लातुरात अनेक पालक वैतागले
* राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आजपासून संपावर, विद्या वेतन वाढवून देण्याची मागणी
* सगळ्या प्रकारचे लॉक लावलेली शाईन बाईक शाहू चौकातून गेली चोरीला
* आज दिल्लीत कॉंग्रेसची इफ्तार पार्टी, देशभरातील ४०० दिग्गजांना निमंत्रण
* कॉंग्रेसच्या इफ्तार पार्टीत सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
* कैलास मानस्रोवर यात्रेला आजपासून सुरुवात
* तिसर्‍या आघाडीत येण्याची शिवसेनेला ऑफर दिलीच नाही- शरद पवार
* भय्युजींच्या आधारामुळे आम्ही उभे राहिलो, पण ते एवढे कसे खचले? कोपर्डीतील पिडीतेच्या आईचा प्रश्न
* लोकसभा निवडणुकीत युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान- रामदास आठवले
* धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय- सुरेश धस
* लवकरच राज्यभरात लागू करणार सातवा वेतन आयोग
* मोदींनी बड्यांची कर्जे माफ केली पण शेतकर्‍यांची उपेक्षा केली- राहूल गांधी
* गरिबांकडून पैसे वसूल करायचे अन मोठ्यांना वाटायचे पुन्हा माफ करायचे- राहूल गांधी
* आजपासून मुलुंडमध्ये सुरु होणार मराठी नाट्य संमेलन
* उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधानांशी बोललो- रामदास आठवले
* शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारुन पुणेकरांचा अवमान केला, पगडीचं राजकारण चालणार नाही- शिवसेना
* इंदौर: भैय्यू महाराज यांचे सकाळी १० ते दुपारी ०१ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रम येथे अंतिम दर्शन, दुपारी २.३० वाजता 'मेघदूत मुक्तिधाम' येथे अंत्यसंस्कार
* अध्यात्मिक विचारांची बैठक असलेले भय्युजी महाराज असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते- अण्णा हजारे
* पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
* निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
* राहूल गांधी आज चंद्रपुरात
* छगन भुजबळ गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर, जिल्ह्याच्या विविध भागांना देणार भेटी
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, अद्याप रुग्णालयातच
* गर्लफ्रेंड नीरू रंधवाला मारहाण प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक
* अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून
* गौरी लंकेश खून प्रकरणी परशुराम वाघमारेला अटक
* पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पोस्टाचे तिकीट काढण्याचा विचार सुरु
* भय्यू महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा- इंदौर काँग्रेस
* पोलीस शिपाई ललित साळवेवर यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रिया सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
* विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी जास्त ताकद लावली- शरद पवार


Comments

Top