HOME   महत्वाच्या घडामोडी

त्रिपुरातून उडी मारणार्‍या त्या विद्यार्थिनीचा मृत्यू, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, मनसेनं अडवल्या गुजरातच्या दूधगाड्या, शनी शिंगणापूर सरकारच्या ताब्यात,.....१९ जुलै २०१८

त्रिपुरातून उडी मारणार्‍या त्या विद्यार्थिनीचा मृत्यू, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, मनसेनं अडवल्या गुजरातच्या दूधगाड्या, शनी शिंगणापूर सरकारच्या ताब्यात,.....१९ जुलै २०१८

* मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री
* त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू
* दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको
* दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या
* मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा
* उजनीच्या पाणी पातळीत वाढ
* नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो
* धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी
* पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला
* जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट
* प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये
* महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी
* नाशिकमध्ये करवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवक काळे कपडे घालून पालिकेत * दाखल
* पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून मारहाण कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन * मागे
* भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार
* बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जनावरांसहित रास्तारोको
* शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात; विधानपरिषदेत विधेयक मंजूर
* ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनीच वाट लावली, राज ठाकरे यांचा दावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू
* शेतकऱ्यांचं दूध २५ रुपये रोखीने खरेदी करावं- राजू शेट्टी
* परळीत मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांचा रात्रभर ठिय्या
* वैराग-माढा रस्त्यावर शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली
* दूध दरवाढीविरोधात वैराग-माढा रस्त्यावर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
* दिल्लीत १८ आणि १९ ऑगस्टला होणार भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; २०१९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत होणार चर्चा
* पुण्यात तीन दिवस दूध संकलन न झाल्याने चितळेंचे दूध वितरण बंद
* कामगारांना अनुदान देता मग शेतकर्‍यांना अनुदान का देत नाही?- राजू शेट्टी
* सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशिला भॊसले यांचे निधन
* अमुलचे दूध महाराष्ट्रात विकू देणार नाही, मनसेचा निर्धार
* धनगर आरक्षणासाठी विधानपरिषदेत गोंधळ, काही तास कामकाज बंद
* ऋषीकेश-गंगोत्री हायवेवरून बस ८२० फूट खोल दरीत कोसळली, १० ठार
* मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक


Comments

Top