HOME   महत्वाच्या घडामोडी

अटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, वाडेकरांवर अंत्यसंस्कार, केरळच्या पुरात ९७ मृत्यू.......१७ ऑगस्ट २०१८

अटल बिहारी वाजपेयी यांना आजलातूर परिवाराची श्रद्धांजली

अटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, वाडेकरांवर अंत्यसंस्कार, केरळच्या पुरात ९७ मृत्यू.......१७ ऑगस्ट २०१८

* औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप
* मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी
* अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले
* अंतयात्रेत विविध पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री सामील
* वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत लाखोहून अधिकजणांची गर्दी
* लातूर जिल्ह्यात सरासरीच्या ४७ टक्के पाऊस
* लातूर जिल्ह्यात आरक्षणासाठी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाभर धरणे आंदोलन
* उधार दिलेल्या सिमेंटचे पैसे मिळत नसल्याने दत्तात्रय वाघमारे यांनी केली आत्महत्या
* लातुरात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी झाली स्वाक्षरी मोहीम
* स्वातंत्र्यदिनानिमित्त लातुरच्या मदनी चौकात झाली स्वच्छता मोहीम
* अटलजींच्या अंत्ययत्रेस सुरुवात, ०४ वाजता राष्ट्रीय स्मृती स्थळावर अंत्यंसंस्कार
* अटलजींच्या अंत्यदर्शनावेळी हेमा मालिनी आणि नारायण राणे यांना धक्काबुक्की
* क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर झाले अंत्यसंस्कार
* पदोन्नतीतील आरक्षण बंद करता येणार नाही, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका
* वाजपेयींचे पार्थिव भाजपा कार्यालयात, अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी
* राजधर्माचे पालन करा, अटलजींणी दिला होता मोदींना सल्ला
* आज दुपारी ४ वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे वाजपेयींवर अंत्यसंस्कार
* अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे उत्तर प्रदेशातील प्रत्येक नदीत होणार विसर्जन- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
* केरळमध्ये पूरस्थिती, बळींची संख्या पोहोचली ९७ वर
* हॉटेल्स व रेस्टॉरंटमधील फूड कंटेनर्स व ट्रे याला प्लास्टिक बंदीतून स्थगिती दिली नागपूर खंडपीठाने
* अटलजींच्या जण्याने शाहरुख खानही हळहळला
* हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या अटकेच्या निषेधार्थ आज मोर्चा, नालासोपारात पोलिस सज्ज
* भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान खान
* नरेंद्र मोदी यांच्या भगवा फेट्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया, पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले
* डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का? अयोध्येत राममंदिराचे काय होणार?- सेनेचा प्रश्न
* संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट होत असल्याचे चौकशीतून आले समोर
* मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठीच स्फोट घडवले जाणार असल्याचे उघड
* नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी औरंगाबादमध्ये एका संशयितास अटक
* दलितेतर समाजाने आगामी निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा- उत्तर प्रदेश भाजपा आमदार सुरेंद्र सिंह


Comments

Top