logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   काल, आज आणि उद्या

अतिरेक्यांकडून तीन पोलिसांची हत्या, ३५ पोलिसांचे राजीनामे, नवरात्रात मंत्रीमंडळ विस्तार, १२४ गावात कृत्रिम पावसाचा प्रयोग, विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिस......२२ सप्टेंबर २०१८

पेट्रोलच्या दरात ११ पैशांनी वाढ, डिझेलचे दर तीन दिवसांपासून कायम

अतिरेक्यांकडून तीन पोलिसांची हत्या, ३५ पोलिसांचे राजीनामे, नवरात्रात मंत्रीमंडळ विस्तार, १२४ गावात कृत्रिम पावसाचा प्रयोग, विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिस......२२ सप्टेंबर २०१८

* अतिरेक्यांकडून तीन पोलिसांची हत्या, ३५ पोलिसांचे राजीनामे, नवरात्रात मंत्रीमंडळ विस्तार, १२४ गावात कृत्रिम * पावसाचा प्रयोग, विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिस......२२ सप्टेंबर २०१८
* विदर्भात काही भागात पाऊस, उर्वरीत महाराष्ट्रात प्रतिक्षा
* आजही मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
* पेट्रोलच्या दरात ११ पैशांनी वाढ, डिझेलचे दर तीन दिवसांपासून कायम
* राज्य मंत्रिमंडळ विस्तार नवरात्रात होण्याची शक्यता, एकनाथ खडसे, आशीष शेलारांची नावे चर्चेत
* राज्यातील वाहनांची तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र दिल्याने आरटीओचे ३७ अधिकारी निलंबित
* डीजेवर बंदी कायम, न्यायालयाने याचिका फेटाळली
* डीजे नको म्हणून पंढरपुरात विद्यार्थ्यांनी काढली रॅली
* मनमाडमध्ये कांद्याला एक रुपयाचा भाव, कांदे दिले रस्त्यावर फेकून
* १२४ गावात सोलापूर कृत्रिम पावसाचा आज प्रयोग
* लालबागच्या कार्यकर्त्यांवर विसर्जनानंतर कारवाई होणार, पोलिसांना केली होती धक्काबुक्की
* पर्रीकर उपचार घेऊन परतेपर्यंत गोव्याचा कारभार कोण पाहणार यावर आज निर्णय
* वसई, विरार परिसरात बलात्कारी तरुणाची दहशत, अल्पवयीन मुलींवर करतो बलात्कार
* विभक्त पोलिसाविरुद्ध पत्नीने केली बलात्काराची तक्रार
* प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार
* काश्मीरात तीन पोलिस कर्मचार्‍यांची अतिरेक्यांनी केली हत्या
* ३५ पोलिस कर्मचार्‍यांनी राजीनामे
* द्वीपक्षीय चर्चा रद्द
* भारिप-बहुजनची एमआयएमबरोबरची युती कायम असल्याने भारिपबरोबरच्या आघाडीबाबत काँग्रेसपुढे पेच
* चार वर्षांतील लोकोपयोगी पाच निर्णय-योजना सांगा, राज्य सरकारच्या सर्व विभागांना मुख्यमंत्र्यांचे आदेश
* मुंबईत गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ५० हजार पोलिसांची नियुक्ती
* मुंबईत ४६०० गणेशांचं होईल विसर्जन
* औरंगाबादेत ‘व्हाईटनर’ नशा करणाऱ्यांची संख्या हजारांवर, अल्पवयीन मुले आहारी
* औरंगाबाद येथे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅरिऑनसाठी आंदोलन
* जर्मन बेकरी स्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा यासीन भटकळची माहिती एटीएसला नसल्याचे सुनावणीत उघड
* आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्यानं मुंबईत १२५ गणेश मंडळांवर कारवाई
* चंद्रपुरात सर्वधर्मीय गणेशाची आरती
* धान्याऐवजी रोख रकमेचे धोरण, सरकार रेशन व्यवस्था मोडीत काढत आहे- स्वराज अभियानची औरंगाबादेत निदर्शने
* राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरीब कुटुंबांना रमाई आवास योजनेंतर्गत एक लाख घरे मंजूर
* शिक्षकांना २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने केली ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड
* दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यात एसटीच्या बोनेटमध्ये दारू लपवून आणण्याचा प्रयत्न
* नाशिकमध्ये गणेशमूर्ती दान करा एक रोप भेट घेऊन जा उपक्रम
* लासलगावच्या कांदा बाजारात आले कांदा प्रतवारी यंत्र, प्रतवारी करून वेगवेगळ्या देशात कांदा पाठविण्यात होणार मदत
* मुंबई विद्यापीठात सर्पदंशासाठी नॅनोकण चांदीच्या धातूपासून तयार केलेले औषध तयार
* राफेल विमानाची किंमत जाहीर का करत नाही?, निवडणुकीचा निर्णय मी घेईन, भीक मागणार नाही - शत्रुघ्न सिन्हा
* राफेल करारावेळी भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला, त्यांच्या नावाशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता- फ्रान्सचे माजी अध्यक्ष
* दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक फायर फायटर खेळात भारतीय अग्निशमन दलांनी पटकावली १४ सुवर्ण पदकांसह ५० पदके


Comments

Top