HOME   महत्वाच्या घडामोडी

हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार- उद्धव ठाकरेंची नवी घोषणा

बैलांचा छळ ३६ जणांवर कारवाई, सत्संगावर बॉंबहल्ला, खाजगी क्लासेसच्या नियमनासाठी विधेयक, आता महिला शेतकर्‍यांचे आंदोलन, ठग्स ऑफ महाराष्ट्र.....१९ नोव्हेंबर २०१८

हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार- उद्धव ठाकरेंची नवी घोषणा

* आजपासून मुंबईत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन
* विधीमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार
* मराठा समाजाला मिळालेला आरक्षण कोटा टिकू दे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठलाला साकडे
* स्वतंत्र एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण
* धनगर समाजाल आरक्षण देण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त
* लिंगायत समाजही झाला आरक्षणासाठी आक्रमक
* सिमा भागातील शेतकर्‍यांनी ऊसाच्या दरासाठी आंदोलन
* उत्तराखंडात बस दरीत कोसळल्याने १४ जण ठार
* सांगलीत बैलगाडीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस लादणार्‍या आणि बैलांचा छळ करणार्‍या ३५ जणांवर कारवाई
* अमृतसर येथे सत्संग चालू असताना बॉंबहल्ला
* आज कार्तिकी एकादषीसाठी पंढरपुरात पाच लाखापेक्षा जास्त भाविक दाखल
* विरोधकांनी दुष्काळाचे राजकारण न करता विधायक सूचना कराव्यात- मुख्यमंत्री
* मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी महिलांचे मुंबईत २१ नोव्हेंबर रोजी आंदोलन
* राज्यातील खाजगी क्लासेसच्या नियमनासाठी येणार विधेयक
* शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची घोषणा करा, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही- धनंजय मुंडे
* मराठा समाजात फूट पाडण्यासाठी भाजप सरकारने गद्दार आणि दलाल नेत्यांना हाताशी धरले- मराठा क्रांती मोर्चा
* मुख्यमंत्र्यांच्याच आशीर्वादाने मराठा क्रांती पक्ष स्थापन- .मराठा क्रांती मोर्चा
* एल्गार परिषद तपासात सापडलेला मोबाइल क्रमांक दिग्विजयसिंह यांचा, तपास सुरु
* सोवळओवळे, पावित्र्य माणसांनी घडविलेल्या, देवही माणसांनी घडविले, बायकांना मंदिरे खुली असावीत- अरुणा ढेरे
* जुलै ते सप्टेंबर दरम्यान बँकांना १४ हजार कोटींचा तोटा
* वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिने होणार रद्द
* हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार- उद्धव ठाकरेंची नवी घोषणा
* राज्यातील सरकार ठग्स ऑफ महाराष्ट्र- राधाकृष्ण विखे पाटील
* बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर लक्झरी बस उलटली, ०३ लहान मुलींचा जागीच मृत्यू, २५ जण जखमी
* औरंगाबाद येथे बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फ़े पन्नालाल सुराणा, हॅलो फाउंडेशनच्या डॉ. शुभांगी अहंकारी, शहाजी भोसले यांचा सन्मान
* भीमा-कोरेगाव हिंसा- वरवरा राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
* अशोक सराफ यांच्या हस्ते पुण्यात पुल चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन
* काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार हे रिमोट कंट्रोलवरचे होतं- पंतप्रधान
* राम मंदिर उभारण्याचा प्रश्न कोर्टातून नव्हे तर संसदेतूनच सुटेल- रामदेव बाबा
* कोर्ट आणि संसदेनं राम मंदिर उभारलं नाही तर देशात बंडाळी माजेल- रामदेव बाबा
* उत्तरकाशीत बस दरीत कोसळून ११ जण ठार तर १३ जण गंभीर जखमी
* भारतीय वायू दलाच्या ताफ्यात १२३ तेजस विमान होणार दाखल, ०१ लाख कोटींची ऑर्डर
* ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव मिळण्यासाठी कर्नाटकात शेतकर्‍यांचे आंदोलन
* 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' अंतराळातून दिसत असल्याचा दावा
* अमृतसर जिल्ह्यात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला, ०३ जण ठार, १० जण जखमी
* पीएनबी घोटाळा- मी आजारी, माझी साक्ष नोंदवायची असेल तर अँटिग्वाला या- मेहुल चोक्सी
* भारतीय वंशाचे सुनील एडलांची अमेरिकेतील न्यू जर्सीत १६ वर्षांच्या मुलानं केली हत्या


Comments

Top