logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

प्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, तर सेनेचा पवारांना पाठिंबा, ३० कोटींचे द्रग्ज, भुजबळांनी पाहिला ठाकरे, स्वयंपाक्यांच्या मानधनात वाढ, राहूलकडून सेंच्युरी अशक्य.......११ फेब्रुवारी २०१९

प्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, तर सेनेचा पवारांना पाठिंबा, ३० कोटींचे द्रग्ज, भुजबळांनी पाहिला ठाकरे, स्वयंपाक्यांच्या मानधनात वाढ, राहूलकडून सेंच्युरी अशक्य.......११ फेब्रुवारी २०१९

* आदित्य ठाकरे यांनी पेठ येथे घेतली शेतकर्‍यांची भेट, केलं चार्‍याचं वाटप
* प्रियंका गांधी यांच्या लखनौमधील रोड शोला जोरदार प्रतिसाद, आहूल आणि ज्योतिरादित्य शिंदेही सहभागी
* चंद्राबाबूंचा लोकांच्या तिजोरीवर डल्ला- पंतप्रधान
* नितीन आंबेडकर काळजी घेण्यास समर्थ, संघ त्यांच्या पाठीशी- प्रकाश आंबेडकर
* राजस्थानात गुजर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्या
* सरकार संघाचा अजेंडा चालवतं- प्रकाश आंबेडकर
* काय बोलायचं ते आधी सांगायला हवं होतं- अमोल पालेकर
* पंतप्रधानपदासाठी शिवसेना शरद पवार यांना पाठिंबा देईल- शिवसेना
* अंधेरीत ३० कोटींचे ड्रग जप्त
* प्रियंका गांधी आजपासून उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर, मतदारसंघांचा आढावा घेणार
* प्रियंका गांधींचा आज लखनौमध्ये करणार रोड शो
* स्वस्तातल्या मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, मुलाची तीन बोटे तुटली, मुखेड तालुक्यातील घटना
* निवडणुकीआधी ४८ तास सोशल मिडियावर बंदी घालावी निवडणूक आयोगाची सूचना
* जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढू, आपल्या जिल्ह्यात दिली तंबी- नितीन गडकरी
* दुष्काळाशी सामना करण्यासाठी मंदिरांच्या दानपेट्या उघडाव्यात- शरद पवार
* नेहरु घराण्यातलं कुणीच कॉलेजला गेलं नाही- सुब्रमण्यम स्वामी
* युपीएससीत नापास झालेल्यांनाही मिळणार नोकरीची संधी
* राज्यातील २८ जिल्ह्यात मेमरी रुग्णालये
* १६ फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ दौर्‍यावर
* छगन भुजबळ यांनी पाहिला ‘ठाकरे’ चित्रपट, सेनेकडून स्वागत
* रावसाहेब दानवे चांगले बॅटस् मन, मी चांगला बॉलर, २०१९ ची लोकसभेची मॅच जिंकल्याशिवाय राहणार नाही- रामदास आठवले
* राहुल गांधी यांनी ७०-८० रन काढाव्यात त्यांना सेंच्युरी गाठू देणार नाही- रामदास आठवले
* छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजीच साजरी करण्याचा काही संघटनांचा निर्णय
* मावळ लोकसभा मतदारसंघात सेनेचे श्रीरंग बारणे यांचा पराभव झाल्यास भाजपला दोषी धरू नये- पिंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकारी
* साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाहीपेक्षा व्यक्तीच समाजाचा केंद्रबिंदू, संघ आणि संघाची विचारधाराच देशाचे चित्र बदलू शकते- नितीन गडकरी
* कोल्हापूर येथे मंगळवारी असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकरांचा सत्ता संपादन मेळावा
* खुलेपणाने हिंसक कृत्य करत देशाच्या संविधानालाच आव्हान देणार्‍यांना पकडण्याऐवजी आम्हालाच सुरक्षा, हे सरकारचे अपयश नाही का?- मेघा पानसरे
* निषेध व्यक्त करण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य सुशिक्षित, सुसंस्कृत, सहिष्णू नागरिकांना आहे का?- अमोल पालेकर
* कागल मतदारसंघातील माता-भगिनींनी मला चारवेळा आमदार केले, या उपकाराची परतफेड या जन्मी तरी करू शकत नाही- हसन मुश्रीफ
* शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* रस्त्यावरील बेकायदा पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी 'सेल्फी कायदा'- नितीन गडकरी
* बेकायदा लावलेल्या वाहनासोबत सेल्फी काढून वाहतूक पोलिसांना पाठविल्यास दंडातील अर्धी रक्कम मिळणार सेल्फी काढणाऱ्याला
* शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर तालुक्यात २५ हजार मुलींना सायकलींचे वाटप
* पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर पुनर्रचनेच्या २६ प्रस्तावांची छाननी करण्यासाठी २० तज्ज्ञांची समिती स्थापन
* हार्मोनियम हे पाश्चात्य वाद्य मात्र भारतीयांनी तिला आपलेसे केले, अशा वाद्यासाठी सातत्य, साधना महत्त्वाची- उज्जैनचे हार्मोनियम वादक विवेक बनसोड
* देशाला 'युवा टीम'ची गरज, प्रियांका - राहुल गांधी या निवडणुकीत ठरतील 'गेमचेंजर' - सॅम पित्रोदा
* राजीनामा देण्यासाठी भाजपने ३० कोटी देऊ केले, त्यातील ०५ कोटी प्रस्तावावेळी दिले- कर्नाटकचे धर्मनिरपेक्ष जद आमदार के. श्रीनिवास गौडा
* कर्नाटकमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले?- नरेंद्र मोदी
* हुबळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आयआयटीचे भूमिपूजन


Comments

Top