• 20 of March 2018, at 7.33 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

अनुष्काचा ‘परी’, हुक्का पार्लर बंदीच्या घेर्‍यात, कर्नाटकात बर्ड फ्लू, भिडेंकडून फडणविसांना धोका, कारगिल उणे २३.७, रोज वाढते डिझेल-पेट्रोल.....११ जानेवारी २०१८

अनुष्काचा ‘परी’, हुक्का पार्लर बंदीच्या घेर्‍यात, कर्नाटकात बर्ड फ्लू, भिडेंकडून फडणविसांना धोका, कारगिल उणे २३.७, रोज वाढते डिझेल-पेट्रोल.....११ जानेवारी २०१८

* स्वच्छता कामात निष्काळजीपणा करणारे लातूर मनपाचे पाच कर्मचारी निलंबित
* लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची बदली
* मालमत्ता कर एकरकमी याच महिन्यात भरल्यास लातूर मनपा देणार व्याजात ५० टक्क्यांची माफी
* कल्पना गिरी प्रकरणात सह आरोपी समीर किल्लारीकरने केला जामिनासाठी अर्ज
* लातूर छावाचे बाळासाहेब जाधव अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
* लातुरच्या वाहतूक शाखेने केली ०६ हजार ५० वाहनांवर कारवाई
* वीज बील थकबाकीपोटी लातूर मनपाचा वीज पुरवठा तोडला, अर्धे शहर अंधारात, आरवी जलशुद्धीकरणाचाही पुरवठा तोडला
* लातूर जिल्हा बालरोगतज्ञ अध्यक्षपदी डॉ. मनोज शिरुरे यांची निवड
* नवी दिल्लीत हेलिकॉप्टरचा दोरखंड तुटल्याने तीन जवान जखमी
* हरियाणात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हनीप्रीतविरुद्ध १२०० पानाचं आरोपपत्र, पंचकुला कोर्टात आज सुनावणी
* भारतात बलात्कारांचे प्रमाण वाढल्याने अमेरिकन महिलांना भारतात काळजी घेण्याचे आवाहन
* बेटी बचाव साठी सुरेश रैनाचं खास गाणं, सोशल मिडियावर व्हायरल
* औरंगाबादच्या व्हिडीओकॉन कंपनीने कर्मचार्‍यांना दिली १२ दिवसांची सक्तीची सुटी
* पेट्रोल डिझेलच्या भावात रोजच वाढ, लवकरच भाव जातील १०० रुपयांवर
* तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त
* ०५ मार्च पासून सुरु होणार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा
* महाराष्ट्रातले २८८ आमदार बिनकामाचे, संभाजी भिडे गुरुजींचा दावा
* सांगलीत वटवाघळांनी केले द्राक्षांचे मोठे नुकसान
* राज्य सरकार निधी देत नसल्यानं आपण कामे करण्यात हतबल, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा आरोप
* जळगावात झोका खेळताना गळ्याला फास लागून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
* मुंबईत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली हुक्का पार्लरची तोडफोड
* राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणण्याचा राज्य सरकारचा विचार, बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना होणार ०३ वर्षाचा कारावास
* कर्नाटकात आला बर्ड फ्लू, महाराष्ट्रातल्या सीमेलगतच्या सहा जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, उपाययोजनांची तयारी
* कमला मील आग प्रकरणी वन अबव्ह हॉटेलचे मालक कृपेश संघवी आणि जिगर संघवी या दोन्ही मालकांना ठोकल्या बेड्या
* कमला मील आग प्रकरणी विशाल कारियावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा, ०७ दिवसांची पोलिस कोठडी
* कमला मिल आगीसाठी कारणीभूत ठरलेल्या आरोपींना आश्रय देणारे पोलिसांच्या रडारवर
* कमला मिल आगः मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग टुली हैदराबाद विमानतळावरून पोलिसांना तुरी देऊन निसटला
* भिमा कोरेगाव: राहूल फटांगडेच्या हत्या प्रकरणी तिघांना अटक, गुन्हा केला कबूल
* भिमा कोरेगाव प्रकरणी बंदमध्ये सहभागी झालेल्यांची धरपकड थांबवा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी
* सणसवाडी हिंसाचार प्रकरणी ०५ जणांना अटक, भिमा कोरेगाव प्रकरणात आजवर ५१ जणांना अटक
* संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका- भारिपचे प्रकाश आंबेडकर
* रावसाहेब पाटील संभाजी भिडे यांचे हस्तक, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं- प्रकाश आंबेडकर
* अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या विस्तारीत शाखेला भीषण आग, मोठे नुकसान, कागदपत्रे खाक
* दिल्ली विमानतळावर बिलाल या अतिरेक्याला अटक
* अनाथ विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा परिक्षात वेगळा प्रवर्ग निर्माण करणार
* शेंदूर लेपनामुळे तीन दिवस सिद्धीविनायकाचे दर्शन बंद
* साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार काय करत आहे? किती ठिकाणी निदान केंद्रे आहेत? किती सुरू आहेत?- उच्च न्यायालय
* राज्य प्रशासनातील ०८ सनदी अधिकारी होणार सेवानिवृत्त, सुमीत मल्लिक, सुधीर श्रीवास्तव, डॉ. भगवान सहाय यांचा समावेश
* रस्त्यांची देखभाल करण्याची स्थानिक प्रशासनांची जबाबदारी, तसे होत नसेल तर राज्य सरकारने कारवाई करावी- उच्च न्यायालय
* कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीमार्फ़त तपास करावा- कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
* या प्रकरणी एनआयए, सीबीआय, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने सहा आठवड्यांत म्हणणे मांडावे- सर्वोच्च न्यायालय
* राज्यावर सात लाख कोटीचे कर्ज, पायाभूत प्रकल्पांची साडेतीन लाख कोटीची कामे सुरु, जीएसटीमुळे महसुलात घट
* शाळाबंदीवर देवेंद्र फडणवीस यांचे मौन, पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात पत्रकारांच्या शाळाबंदी प्रश्नावर फडणवीस यांनी जोडले हात
* चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज
* प्रामाणिक कार्यकर्ते दुर्बीण घेऊन शोधावे लागत आहेत असे चंद्रकांत पाटलांचे तर वर्षभरात सरकार बदलणार असे गिरिश बापटांचे विधान
* गिरीश बापट अस्सल पुणेकर, ते कधीही खोटं बोलत नाही, जे पोटात होते तेच ओठांवर आले- सेना खासदार संजय राऊत
* १४ जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन कार्यक्रमाला सर्व संघटना आणि आठवले गट यांचे उभारले जाणार वेगवेगळे मंच
* मुंबई सेंट्रल येथे मेट्रोचे खोदकाम सुरू असताना सापडले ०२ क्रूड बॉम्ब
* औरंगाबाद येथे दहावीतल्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी, ०३ हजार दंड
* भंडारा जिल्ह्यात गोसे खुर्द धरणाच्या कालव्यात पडलेल्या 'जयचंद' वाघाची सुखरुप सुटका
* पुणे येथे एसएम जोशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने ११ ते ३१ जानेवारी दरम्यान निळू फुले महाविद्यालयीन एकांकिका करंडक स्पर्धा
* पुण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणार्‍या मुंबईच्या एसआरपीएफच्या कर्मचाऱ्याला अटक
* कुटुंबियांना त्रास देणारा आणि आत्महत्येची धमकी देत शोले स्टाईल आंदोलन करणारा पोलिस हवालदार ठाणे पोलिस दलातून निलंबित
* पुण्यात एफटीआयआयच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी विवेकानंदांचा फायबरचा सात फुटी पूर्णाकृती पुतळा उभारणार, रावसाहेब चिखलवाले शिल्पकार
* इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीतील शीखविरोधी दंगलीच्या १८६ प्रकरणांची नव्याने चौकशी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार
* भारताचा विकास दर ०७.३ टक्के असेल, त्यानंतर दोन वर्षे विकासदर होईल ०७.५ टक्के- जागतिक बँकेचा अंदाज
* कारागिल उणे २३.७ तापमान नदी नाले गोठले
* अनुष्का शर्माच्या ‘परी’ सिनेमाचा टीझर रिलीज


Comments

Top