logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

राणे केंद्रात? चाकूरकर झाले असते संरक्षणमंत्री, मनकर्निकाला ब्राम्हण महासंघाचा विरोध, खोब्रागडे कॉंग्रेसमध्ये, मंत्रालयात अधिक सुरक्षा, मोदी ऐकत नाहीत........१० फेब्रुवारी २०१८

राणे केंद्रात? चाकूरकर झाले असते संरक्षणमंत्री, मनकर्निकाला ब्राम्हण महासंघाचा विरोध, खोब्रागडे कॉंग्रेसमध्ये, मंत्रालयात अधिक सुरक्षा, मोदी ऐकत नाहीत........१० फेब्रुवारी २०१८

* माझं मराठी राज ठाकरेंपेक्षा चांगलं- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
* मंत्री राम शिंदे, अण्णा डांगे, नाधों महानोर, सुधाकर भालेराव यांच्या उपस्थितीत धनगर साहित्य संमेलन सुरु
* दोन दिवसांपसून रजिस्ट्रार ऑफिसचे सर्वर बंद, जमीन व्यवहार ठप्प
* कर चुकव्यांकडून २ हजार ५०० कोटी रुपये वसूल
* तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याची मागणी
* १० रुपयांची नाणी वैध, माहितीसाठी आरबीआयने दिला टोल फ्री नंबर 14440
* येत्या सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करणार- शिक्षण मंत्री विनोद तावडे
* नारायण राणेंना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता, राज्यात घेण्यास मुख्यमंत्री अनुत्सुक
* २००४ मध्ये निवडून आलो असतो तर संरक्षणमंत्री झालो असतो- चाकूरकर
* रविवारी नारायण राणे यांची औरंगाबादेत सभा, नवा पक्ष मराठवाड्यात येणार, नितेश यांनी घेतली अनेकांची भेट
* किल्लारी कारखान्यावार केवळ ३३७ कोटींचे कर्ज, चालू करण्यासाठी शेतकरीच घेणार पुढाकार
* लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात महावितरणची ४१६२ कोटींची थकबाकी
* नीट परिक्षा ०६ मे ला, मराठवड्यात चार केंद्रे
* आयसीसीच्या संचालकपदी इंद्रा नुयी यांची निवड
* न्या लोया मृत्यू प्रकरणी एसआयटी नेमा, राहूल गांधी यांच्यासह १२० विरोधी खासदारांची राष्ट्रपतींकडे मागणी
* लोकसभेसोबत १३ राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न
* पद्मावत नंतर ‘मनिकर्निका’ चित्रपटाला ब्राम्हण महासभेचा विरोध, त्याला करनी सेनेचा पाठिंबा
* जम्मू-पठाणकोट महामार्गावर पहाटे ४५० पासून गोळीबार सुरु, लष्करी तळावर हल्ला
* मतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
* मुंबईत महापौरांच्या नव्या बंगल्याचा शोध सुरु
* नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
* डॉ. बाबासहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु बीए चोपडे यांची पदवी गहाळ
* जळगाव जिल्ह्यातील अनेक सरकारी रुग्णालयात डॉक्टरच नाहीत, एकनाथ खडसे करणार उपोषण
* डीएसकेंच्या मुलाचा जामीन अर्ज फेटाळला
* रस्ते बांधणीत वारंवार घोटाळे का होतात? नागरिकांचा हक्क का हिरावून घेता?- न्यायालयाचा सरकारला सवाल
* भंडार्‍यात ‘पॅडमॅन’ चित्रपट महिलांना दाखवला मोफत
* सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे कॉंग्रेसमध्ये दाखल
* मतदान सक्तीचे करता येईल का? मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे विचारणा
* संसदेतील भाषणावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदींना फटकारले
* आत्महत्यांसारखे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर बसवणार सुरक्षा जाळी
* मंत्रालयाच्या सर्व मजल्यांवर सुरक्षा वाढवली
* जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेत बैठक होते, राम मंदिरासाठी का नाही? प्रवीण तोगडियांचा सवाल
* भारत दक्षिण अफिकेच्या संघात आज चौथा एक दिवसीय सामना
* सध्याच्या सरकारचा नदीजोड प्रकल्पही देशासाठी धोकादायक- जलतज्ञ राजेंद्रसिंह
* पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतही नाहीत, निराश केले- जलतज्ञ राजेंद्रसिंह
* रायगड जिल्ह्यातील मंदिरात आता इ दानपेट्या, पक्की नोंद आणि चोरीचा धोका नाही!
* अयोध्येतील मशिदीची जमीन अल्लाची, विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
* रजनीकांत आणि कमल हसन यांच्यात राजकीय आघाडी होण्याची शक्यता
* प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी- भालचंद्र कानगो


Comments

Top