logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर भाजपात फूट? मनपा आयुक्तांची होणार बदली? आसारामाचे बांधकाम पाडले, शहिदाला एक कोटी, ताजमहालात माकडांचा हल्ला, कराड म्हणतात मला खूप पैसे मागितले........२३ मे २०१८

लातूर भाजपात फूट? मनपा आयुक्तांची होणार बदली? आसारामाचे बांधकाम पाडले, शहिदाला एक कोटी, ताजमहालात माकडांचा हल्ला, कराड म्हणतात मला खूप पैसे मागितले........२३ मे २०१८

* काश्मिरात अतिरेकी हल्ल्यातून आ. विक्रम काळेंसह पाच आमदार बचावले
* कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, परमेश्वरा उप मुख्यमंत्री
* कुमारस्वामींच्या शपथ सोहळ्यात मायावती आणि सोनिया गांधी यांनी घेतली गळाभेट
* कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात देशभरातील विरोधकांची उपस्थिती, मोदींना आव्हान
* आजही वाढले पेट्रोल ३० पैशांनी, मुंबईत ८५ रुपयांना एक लिटर
* डिझेल महागल्याने एसटीही करणार दरवाढ, भाजीपालाही महागणार
* कुर्ला, कल्याण आणि ठाणे टॉप टेनमधील अस्वच्छ रेल्वे स्थानकं, कानपूर सर्वाधिक अस्वच्छ
* शिमल्यात राष्ट्रपती अचानक गेले एका हॉटेलात, नाश्ता केला, पैसेही दिले स्वत:च, प्रशासनाची तारांबळ
* उद्धव ठाकरे यांना कुमारस्वामी यांनी दिले शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
* खा. खैरेंनी शांतता प्रस्थापित करण्याऐवजी धार्मिक तणाव वाढवला- आ. इम्तियाज जलील
* औरंगाबादेत आपण मिळून शांती मोर्चा काढू, आ. इम्तियाज जलील यांचे आवाहन
* मुंबईतील अकरावीच्या जागात ९६७० नी वाढ, सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला
* लातुरात १०० बेशिस्त ऑटोचालकांवर कारवाई
* मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडले पाणी, पात्रात उतरु नका, प्रशासनाचे आवाहन
* लातुरला अशुद्ध पाणी: संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची भाजपा नगरसेवकाची मागणी
* उदगीरचे ग्रामीण टपाल कर्मचारी गेले संपावर
* बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन
‘* बकेट लिस्ट’ माधुरी दिक्षितच्या नव्या सिनेमाच्या प्री बुकींगला उत्तम प्रतिसाद
* नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे
* आयुक्त दिवेगावकर २६ पासून जाणार रजेवर, कॉंग्रेस नगरसेवकांचा दावा
* लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे
* भाजप नगरसेवकात अंतर्गत बंडाळी अनेकजण कंटाळले पालकमंत्र्यांना- विक्रांत गोजमगुंडे
* नाशकातील आसारामबापूंच्या आश्रमातील बांधकाम मनपाने पाडले
* सुशिलकुमार शिंदे यांची कॉंग्रेस सरचिटणीसपदावरुन उचलबांगडी
* राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसे मागितले, शरद पवारांकडे तक्रार करणार- रमेश कराड
* निमलष्करी दलातील जवान शहीद झाल्यास कुटुंबाला मिळणार एक कोटी रुपये- केंद्रीय गृहमंत्री
* ताजमहाल पहायला आलेल्या परदेशी पर्यटकांवर वानरांचा हल्ला, दोघे जखमी
* २५ मे रोजी नक्षलवाद्यांनी घोषित केला तेलंगणा, महाराष्ट्र बंद
* जंगलबुक, मोगली पुन्हा येणार नव्या स्वरुपात
* विमान प्रवासाचे नवे दर जारी, २४ तासात तिकिट परत केल्यास कसलेच शुल्क नाही
* मराठवाड्यातील ३९ खेड्यातील २९३८ कुटुंबांना मिळाले मोफत वीज कनेक्शन
* निपाह विषाणू फक्त केरळात, महाराष्ट्रात नाही, पण खबरदारी घेण्याच्या सूचना
* पेट्रोल अणि डिझेलवर अकारण करवाढ, इंधनही जीएसटीत घ्यावे- अशोकराव चव्हाण
* स्टेट बँकेला ७ हजार ७१८ कोटींचा तोटा
* कर्नाटकात आज कुमारस्वामी मुख्यमंत्री तर जी. परमेश्वर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री म्हणून घेणार आज शपथ
* कमल हसन, शरद पवारांसह दिग्गज नेते राहणार हजर, बहुमताची परीक्षा २४ मे रोजी
* काँग्रेसचे के. आर. रमेश कुमार होणार कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष
* धुळ्यात शिरपूर तालुक्यात ३२ वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू
* कर्नाटक सरकारमधील मंत्रीपदांच्या वाटपासंदर्भात जेडीएस आणि काँग्रेस नेत्यांची बैठक संपन्न
* लेखी आश्वासनानंतर जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे, बहुतांश मागण्या मान्य
* इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही आदेश नाहीत: IOCL अध्यक्ष
* मध्य प्रदेश कॉंग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी दिग्विजय सिंह, निवडणूक प्रचार समिती अध्यक्षपदी ज्योतिरादित्य शिंदे
* परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेची लाट येणार
* ISIS चे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या जिहादीला इराक कोर्टाने सुनावली फाशी
* शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रकृतीत बिघाड; घाटी रुग्णालयात उपचार
* तेल कंपन्यांसोबत आज सरकारची बैठक होणार
* राज्यसभेच्या माजी सदस्य रजनी पाटील यांची हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी म्हणून नियुक्ती
* पालघर पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ भाजप करणार उमेदवाराचा प्रचार


Comments

Top